पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1061

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

temper." R. v. e. to have a grating effect it लागणे, कर्कश वाटणे. R. . a coarse file कानसई. Raspatory (ras pa-to-ri) [0. Fr. rasper -Fr. raper. __to scrape. ] n. कुसलेलें हाड खरवडून काढण्याचे शस्त्र , (शस्त्रवैद्याचे) घर्षणयंत्र, कान, घर्षणी. Rasper n. that which rasps किसणी कानस . Rasp'ing n. filing Fiat TOY. Ras'ping a. exasperating संताप आणणारा, संतापजनका उद्वेगजनक. Raspberry (raz'ber-i) [Of doubtful origin. ) *. राझबेरी (लहान वृक्ष). २ राझबेरी (फळ). Rat (rat) [Of doubtful origin.] 1. उंदीर m, मूषक", घूस.. [To SNELL A R , to have suspicions शंका/ संशय m. येणे वाटणे, वहीम येणे, (चा) वास येणे-लागणे. A FIELD-RAT शेतांतला उंदीर m, रानउंदीर m, घुरप्या उंदीर m.] २a turn-coat (अडचणीच्या वेळी) स्वतःचा पक्ष सोडणारा m, स्वतःची बाजू सोडणारा m, फुटणारा m, फुटून जाणारा m. ३ (a) (टेडयुनियनने ठरविलेल्या मजुरीपेक्षा) कमी मजुरीवर येणारा m, टेडयुनियनच्या बाहेरचा m. (b) संपांत सामील न होणारा, संपाच्या बाहेरचा. (6) संपवाल्याच्या जागी काम करणारा ". R. v. t. ( of person or dog) to hunt or kill gats उंदीर मारणे, उंदरांची शिकार करणे. R. . . (cornoyer to desert one's party (अडचणीच्या वेळी) आपला पक्ष सोडणे, (आपल्या पक्षांतून) फुटणे. २(१) मजुरीवर कामास जाणे. (1) संपांत सामील न होणे. (७) संपवाल्याच्या जागी का करणे. Ratted par to pay Rat-catoher n. उंदीर पकडणारा , उंदीरमान्या" Rat'-pit n. उंदीर मारण्याचा खळगा m. Rat-pors १. उंदीर मारण्याचे विष १. या विषांत सोमल असता. Rat's-banen. (सोमल वगैरे) उंदीर मारण्याचे आप Rat ter 2. (उंदीर मारणारा) टेरियर कुत्रा m. २स्वपक्ष साडणारा m, (स्वपक्षांतन) फटणारा m. Ratting" वपक्ष सोडणे , (स्वपक्षांतून) फुटणें . २ कमी मजु: रीवर काम करणे . ३ उंदीर मारण्याकरितां कुत्र्याला सोडण. Rat-trap R. (संदराचा) सांपळा m, पिंजरा "" चाप m. bility n. करपात्रता, पट्टी बसविण्याची पात्रता/ Ra'table a. subject to be rated fat gatautai करास पात्र; as, "A R. estate." Ratch ( rach ), Ratchet (rach'-et) [Perhaps . ___Fr. rocket, a kind of lance -head.] 1. दांतवाला पट्टी, याक.. (b) (लंबकावरील) धरसोडीचे चकर Ratehet-wheel 3. कुनेवाले (दांतवाले) चक्कर , राचा Rate ( rất) [L. ratus, fixed -perė, to reckon.) * proportion, standard TH TOT N, ATT *; as, death-rate." २ relative speed (चालीचा) वर्ग चाल f; as, "Going at the R. of six miles hour." ३ value दर m, भाव m, धारण, किंमत AT92; as, "Can have them at the R. of one rupe & hundred." ४ tariff charge भाडे, भाड्याचा Ratabi m The (चालीचा) वेग ,