पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1056

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अघाडीची रांग, समोरची रांग. REAR R. पिछाडीची रांग f. THE RANKS WERE BROKEN रांग मोडली, हार फुटली. THE RANKS OR THE R. AND FILE सैन्यांतील खालच्या fanqrriza Tif. pl. R lower classes or ordinary undistinguished people खालच्या वर्गाचे लोक m. pl. To RISE FROM THE RANKS शिपायापासून अंमलदारापर्यंत चढणे. २ कर्तबगारीने खालून वर चढणे. ] ३ order, रांग, ओळ/, रांगेतील अनुक्रम 3; as, "To keep R." [ To BREAK R. रांग सोडणे, अनुक्रम मोडणे. ] 8 distinct social.class, grade of dignity, station, &c. दर्जा n, वर्ग n; as, "People of all ranks." [PERSONS OF RANK सरदारघराण्यांतील लोक m.pl. R. AND FASHION, Thigle society उच्च समाज m, बडे लोक m. pl. To TAKE R. Or (-हून ) दर्जा श्रेष्ठ असणे.] ५ place in a scale स्थान , जागा , नंबर m; as, The first R. must be given to the rose." R. v. t. to set in line (शिपाई) रांगेने उभे करणे, ओळीने बसविणे -उभे करणे. २to put in reguler order or position वर्गवारी लावणे, प्रतवारी करणे. ... to have a rank or place स्थान १ -जागा /. असणे, गणना/. असणे -होणे . of 8., बरोबरीचा -तोलाचा Tot; as, “Ranks among the Great Powers.". Rank (rank) [A. S. rano, proud, strong.] a. too Tructuriant माजाचा, उफाड्याचा, बोकडलेला, माजलेला; as, "Roses are growing R." [ TO RUN R. माजणे, बोकडणे.] २ foul-smelling वासट, वाशेळा, वाशेरा, वासकट, खंवट, खंवचट. ३ strong-scented उग्रट, उग्र. ४ utter कमालीचा, पूर्ण, शुद्ध, निखालस, as, "R. nonsense; R. treason; R. pedantry." Rank'ly adv. to an inordinate degree खूप, अतिशय, बेसुमार; as, "Weeds grow rankly." Rank ness n. exuberant growth माजm, मात , उफाडा m. २ वासटपणा m, खंवटपणा m. Rankle (rangk'l) [From rank, (a.)] v. . (of envy, disappointment, &c. or their cause ) to give constant pain सलणे, टोचणे, लागणे, खुपणे, डंवचणे. Ransack (ran'sack) [Ic. rannsaka, to search a house.] v. t. to search thoroughly jaioa ETOI, धुंडाळणे, धांडळणे, चाळणे, चाळून पाहाणे, शोधून पहाणे.२to plender, to pillage लुटणे, लुटालूट करणे. Ransom ( ran'sum) [Fr. from the root of redemption g. ७.] 1. redemption सुटका.), बंधमुक्तता , सोडवणूक f. २ the price paid for redemption खंडणी, दंड m. R. e.t. to set free from captivity (खंडणी मरून) सुटका करणे, सोडवणे, मुक्त करणे. R. bill, R. bond n. खंडणी देण्याचा -दंड देण्याचा लेखी करार. Ran'somable 6. खंडणी भरून सोडवता येण्यासारखा. Rant (rant) [0. Dut. ranten, to rave.) 9... 10 use extravagani language, to be noisy in words अवडंबराची भाषा वापरणे. (b) अवडंबराने बोलणे.