पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1053

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Ram'-rod n. (बंदक ठांसण्याचा) गज m. Ram'-roddy a. गजासारखा ताठ, गजासारखा टणक. Ramble ( ram'bl) [Of doubtful origin.] ७. i. to wander सहल करणे, भटकणे, हिंडणें, फिरणे, हिंडत फिरणे. २ to talk or eurite disconnectedly (बोलण्यांत किंवा लिहिण्यांत) वाहाणे. R. n. a wandering about भटकणं , हिंडणे , फिरणे . २a walking excursion सहल , फेरफटका m, रपेट , चक्कर. [To TAKE A R. OR TURN चक्कर मारून येणे.] ३ (लेखांत किंवा भाषणांत) वाहाणे, भरकटणे.. Rambler n. सहल करणारा, भटकणारा m, हिंडणारा . २(बोलण्यांत, लिहिण्यांत)वाहणाराm, भरकटणाराm. Ram'bling pr. p. a. सहल करणारा, भटकणारा, हिंउ• णारा, फिरणारा. २disconnected मधून मधून केलेला, भरकटलेली (टीका), वाहावलेला. ३ (of plants) straggling, climbing हव्या तशा वर चढणाऱ्या (वेली). ४ (of house, street, &c.) irregularly plan. ned कसा तरी बांधलेला, अव्यवस्थित, वेडावांकडा. Ran'blingly adv. तुटकतुटक, अव्यवस्थितपणे. Ramification 3. (bot.) झाडाला फांद्या. pl. -फांटे m. pl. -फणगडे फुटणे. २४ small branch शाखा " फांदी/, फांटा m, धुमारा m. ३ sub-division of or compless spructure शाखा, फांटा m. (b) उपकथा, (नाटकाचे) उपसंविधानक; as, “Ramification of a river, society, plot, &c." Ram'ified pa. t. R. pa. p. फांद्या फुटलेला, फांटे-फणगडे फुटलेला; loosely पसरलेला, विस्तृत झालेला. Raniform a. फांच्यासारखा, उपशाखासदृश. Ramify (ram'-i-fi) [L. ramats, a branch, and ficare, to make. ] v. t. to form liganches or sube divisions, to branch out फांटेm.pl. -फणगडे m.pl. फोडणे, शाखा.. pl. -पोटविभाग करणे, शाखा काढणे. २ (use. pass.) to arrange in a branching manner फांटे काढणे -नेणे, शाखा काढणे; as, "Railways wero ramified over the country." R. 2... फांटे m. pt. फणगडे फुटणे, शाखा फुटणे. Ramp ( ramp) [Fr. romper, to creep, to climb.] 0. . to creep and climb (as a plant) वर जाणे, वर चढणे, वर चढत जाणे. २to leap or bound ( chiefly of lion) (मागल्या पायांवर उभे राहन) झडप घालण टाकणे. ३to assume or be in a threatening posture झडप घालण्याच्या तयारीने (उभे) रहाण, झडप घालण्याकरितां उभे रहाणे. ४ (now usu. facet.) to storm, torage अंगावर चालून जाणे, अंगावर गुर गुरणे. ५ ( archit. ) (of wall) उंचसखल असणे. Ram panoy n. माज , मातm, ऊत m. Ram'pant ( ram'-pant) (Fr. ramper, to creep.] C. (of an animal) मागल्या पायांवर उभा. २०१० restrained निरंकुश, बेसुमार, जबरदस्त, धाडसी; 25, "He is a R. theorist." ( of plants ) rank and