पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1052

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दांताळें फिरविणे, दांताळें चालविणे. २ to search mineetely बारकाईनें शोध करणे. . Raker 7. दांता चालविणारा m, दांताळं हांकणारा n. २ (धान्य किंवा गवत गोळा करण्याचें.) दांता १. ३ शत्रूच्या जहाजाचा नाश करणारी तोफ. Ra'king n. दांताळ्याने गोळा करणे -सारखें करणं. २ दांताळे फिरवणे . ३ the space rated at once दांताळ्याने एका खेपेंत सारखी केलेली जमीन f. ४ दांताळ्याने एका खेपेला पुंजावलेली वस्तु.. Rakery, Ra'kishness . छंदीपणा m, फंदीपणा m, रांडबाजी, इकबाजी/.. Rākish a. dissolute व्यसनी, फंदी, बटाऊ or बटाव. Rale ( räl) [Fr.-Gr. ronchos, snoring. ) . (path.) फुप्फुस बिघडले असता त्यांत होणारा एक प्रकारचा आवाज, फुप्फुसकूजन, बुहुदशब्द, छातींतील ओलसर आवाज m. Rally (ral'i) (Fr.-L. re, and ligare, to bind.] v. t. to gather again पुनः गोळा करणे, एकत्र करणे, एकत्र जमविणे, स्थिरस्थावर -थावराथावर-सावरासावर करणे, सावरणं. २ to recover (one's health, strength, &o.)सुधारणे, ताळ्यावर आणणे, (पूर्वीची) शक्ति आणणे. R. V. . to reassemble esp. after confusion पुन्हां एकत्र होणे; as, "His party rallied round him." २ to recover wasted strength सावरणे, सावर m. घेणे, थावरणे, सुधारणे, पहिल्या स्थितीवर-पूर्वस्थिती. वर-ठिकाणावर -&o., येणे. R. n. act of rallying एकत्र जमणे, एकत्र होणे. २ recovery of order थावरा. थावर स्थिरस्थावर . Rally (ral'i ) [From the root of Rail ( to mock, &c.)) v. t. to attack with raillery, to banter मस्करी थट्टा-विनोद m उपहास m -&c. करणे g. of o. R. v. 1. to exercise raillery great pot. R. n. Satirical merriment थट्टा, विनोद m, थट्टामस्करी/. Rallying-point n. (एकत्र जमण्याचें) केंद्र n. (मनुष्य किंषा स्थळ). Ram (ram) [A. S. ram.] n. a male sheep मेंढा m, एडका m, मेष m. [ FULL GROWN R. टपूर m. YOUNG B. वालिंगा m.] २ (astron.) मेष m. ३ a military engine for batterring (किल्याच्या भिंती फोडण्याकरितां) झुलता घण m. ४ a hydraulic water. raising or lifting machine (पाण्याच्या शक्तीने चालणारा) पाणी वर खेचण्याचा बंब m. ५ projecting beak at bow for charging side of other ships (लढाऊ जहाजाची) नाळेकडची घणासारखी चोंच , . (b) घेणासारख्या नाळेचे लढाऊ जहाज. ६ बुदक m, धुमस m, ठोकणी/. R. . t. to thrust with violence टक्कर मारणे. २. to drive hard togethes' ठसणे, ठोकणे, चेंदणे, मारणे, ठांसणी करणे. Ram'med pa.t. and pa. p. Ram mer n. मोगरा m, ठोकणी f. २ (ठांसण्याचा) गज m. [R. OF A CANNON सुंबा m.] Ram'ming pr. p.