पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1050

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Rain bowed a. इंद्रधनुष्याकृति. Rain'box n. (नाटकगृहांतील पावसाचा देखावा दाख विण्याची ) पावसाची पेटी, पर्जन्यपेटिका f. Rain chartn. पावसाचा नकाशा m. Rain cloud 2. (निंबस नांवाचा) पर्जन्यमेघा , पाव साचा मेघm. Rain'deer, Same as Reindeer. hain doctor n. मंत्राच्या सामर्थ्याने पाऊस पाडणारा , ____ पर्जन्यमंत्री m. Rain'-drop १. पावसाचा थेंब , पर्जन्यबिंदु m. Rain'-fall n. पर्जन्यवर्षाव m, वर्षण , पाऊस m. Rain'-gauge १४. पाऊस मोजण्याचे यंत्र , पर्जन्यमापक __ यंत्र १, पर्जन्यकुंड . _Rain iness n. पावसाळे , वांबट f, रांप or राफ f; वृष्टिप्राचुर्य , वृष्टिबाहुल्य .. _Rain'less u. पाऊस नसलेला, कोरडा, बिनपावसाचा. R. REGION बिनपावसाचा -अवर्षणप्रदेश m. ] hain'-pour m. a heavy rainfall पावसाची धार f, . मुसळधार. Rain'-proof, Rain-tight a. impervious to rain पर्जन्यनिरोधक, पावसाळी, पावसाळ्याचा, पावसाची (छत्री वगैरे). Hain -water १४. पावसाचे पाणी, पर्जन्योदक . [R. ___CAUGHT धरवणी..] Rain'ya. abounding with rain, showerry पावसाचा, पर्जन्याचा, झडीचा, वृष्टिमय. [ A RAINY DAY (fig.) अडचणीची वेळf, आजारीपणाची वेळ /, प्रसंग m.] Raise (raz) [Icelandish reisa, to cause to riso.] 0. t. to cause to rise, to lift up, to hoist उचलणे, उभारणे, उठवणे, उचलून घेणे, उंच करणे, उचल fउठावणी करणे, हबेस करणे; as, "To raise the standard of revolt." [To R. FROM THE GROUND भुईसांड जमीनसांड करणे.]२ to get adpright उभा (राहीला) करणे, as, "To raise pastry." ३ to erect, to build 20p उभा करणे, उभारणे, उभवणी करणे, बांधणे, उठविणे; as, "To raise a palace.” 8 to give rise to, to originate (a report &c.) उठविणे, प्रवर्तविणे, उडवणे, रचणे, फेंकणे, उत्थापित करणे. ५ to bring together, to muster', to collect ( troops) उभारणे, जमविणे, जमा करणे, गोळा करणे. ६ to collect ( moneys) मिळवणे, जमविणे, SHTU. U to cause to grow or breed, to produce (crops, cattle, &c.) पिकवणे, उत्पन्न करणे, निपजवणे, उपजवणे, काढवणे; as, "To raise one's own vegetables." (to exalt, to elevate, to promote (उच्च पदास) चढवणे, वाढवणे, मोठेपणास आणणे, न्यहाल करणें, उन्नति करणे. of o.; as, "Raised him to the see of York." S to increase the strength of (चे बळ - जोर n- गति f. वेग m.) वाढवणं, बलवानू करण; as, "The danger raised their spirits." 9o to excite, to inflame 3:qui, चिथवणे, उचल f. करणे, उठावणी /. किरणें . of o.;