पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1048

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रूळ घालणे. ३ to convey goods by rail आगगाडीने माल नेणें. ४ to travel by rail आगगाडीने प्रवास करणे. Rail (rāl) [ Etymology doubtful.] v. i. (usually with at or against ) to use insolent language ate 1. सोडणे, तोंड टाकणे, तोंडाचा तोफखाना m. सोडणे, दांतकिसाळी f. करणे, शिव्यांची तान f. झाडणे, (फडफड adv.) शिव्याf. pl. देणे, फडफडणे, कडकडणे. (b) TET TU. R. v. t. to scoff at, to affect by railing निर्भर्त्सना करणे. Rail-bender N. (रोळ (रुळ) सरळ करण्याचा किंवा वांकविण्याचा) झिंक m. (झिंकू is the corruption of the English word jim-crow.) Rail-borer n. रुळांना भोंके पाडण्याचा डिरिल m. (डिरिल is the corruption of the English word ___Drill). Rail-chair n. (रूळ बसविण्याची) रूळखुर्चीf. Rail-clamp n: (रूळ घट्ट बसविण्याची) रूळकिलिप. Rail-coupling n. (सांध्यावरचा) जोडरूळ m. Rail'er n. one who insults or defies by opprobri ous Language तोंड सोडणारा, तोंड टाकणारा, &c., दांतकिसाळ्या, निर्भर्त्सक. _Rail-guard n. (रोळावरून गाडीचे चाक निसटून जाऊं नये म्हणून लावलेला) चकरोळ (चक is the corruption of the English word check). Rail'ing n. afence of posts and trails कठडाm, कुंपण 1, कुडण M, कटंजन , लकडकोट m. २ material for rails कठडा घालण्याचे सामान , कठड्याचें सामान Rail'ing a. reproachful, insulting निर्भसक. Rail'ing n. reproachful and insulting language शिवीगाळ.f, गालीगलोची, दुर्भाषण , अपभाषण १. २ निंदा, थट्टा. Rail'ingly adv. scoffingly, insultingly 9545, (inten8. फडाफड, फडाडां) तोंड सोडून, तोंड टाकून, ..शिवी-शिवीगाळ &c. देऊन. Raillery (rāl'er-i or ral'-) n. banter, good-humo_ured irony चेष्टा, थट्टा, मस्करी. Rail'-punch n. a machine for punching holes in _the webs of rails रोळाचा पंच m. [m, लोहमार्ग m. Rail-road, rail-way m. लोखंडी रस्ता m, रुळाचा रस्ता Rail-roader n. रेल्वेवर काम करणारा m. Rail-saw रूळ कापण्याची करवत. Railway आगगाडी/. २ रेल्वेरस्ता m, लोखंडी रस्ता m, रेलमार्ग m, लोहमार्गm, आगगाडीचा रस्ता, रेल. At R. speed,very quickly फार जलदीने. Elevated or overhead Railway पुलावरचा आगगाडीचा रस्ता m. Light Railway n. one intended for light traffic हलकी रेल्वे. Military Railway लष्करी रेल्वे, लष्करी आगगाड्या. ह्यांतील इंजनांना व डब्यांना लोखंडाचें चिलखत असते व डब्यांना गोळ्या सोडण्याकरिता भोंके असतात.