पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1047

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

m-गहजव-प्रळय. करणे-मांडणे, तडाखा -झपाटा m -चालवणे -मांडणे, तडाखा -झपाटा m. चालणे g. of s.; as, "The plague is raging." 8 (of sei, wind, passion, feeling, &c.) to be violently agitated खवळणे, क्षुब्ध होणे, (ची) खळबळ होणे, (-चा) HTATET toi. Raging a. full of rage, acting with violence खवळलेला, क्षुब्ध, जळणारा, तडफडणारा, संतापलेला, क्रोधांध. २ (R.).furious अनर्था चा, कहराचा, तडाख्याचा, झपाट्याचा, जवर. Ragged ( rag'ed ) [From Rag n.] a. torn 617FT, चिरफळ्या -चिरफाळ्या -वाभारे &c. गेलेला -उडालेला -निघालेला, चिरफळ्यांचा, शतच्छिद्र; as, "A R. coat." २ १vearing ragged clothes, shabby सुडके नेसलेला, चिंध्या नेसलेला, फडकें नेसलेला, चिंधोट्या, लंगोट्या; as, "A R. fellow.” [R. SCIIOOL गरीब मुलांकरितां (फुकट) शाळा f.] ३ rugedly uneven, jagged खरबरीत, खडबडीत, उखरवाखर, उखरावाखर, खाबडखुबड; as, “R. rocks." ४ faulty, wanting finish 311asataz; as, “R. rhymes." Ragg'edness n. फाटकेपणा m, &c. २ चिंधोटेपणा m, छिन्न वस्त्रता.. ३ खरबरीतपणा m, उखरवाखरपणा m, &c. Raging v. 2. धडफड f, चडफड , आदळआपट , आदळउफळ.f, आदळआफळ./. २ खळबळ. ३ धडाका _on, कडाका m, जोर m, गहजबm.. Ragingly adv. जोराने, आवेशानें, त्वेषाने. २ Producing great excitement खळबळ उडवून. ३ producing great interest (लोकांत -च्या संबंधी) वेड पिकवून, वेड लावून.. Rag'man n. a man who collects or deals in rage चिंध्यांचा व्यापारी M, चिंधीवाला. २ चिंध्या गोळा करणारा. Rag-shop n. चिंध्यांचे दुकान, जुन्या कपड्यांचे दुकान. Raid ( rād ) [ from Road.] 1. a hostile or predatorry invasion (द्वेषभावाने अगर लुटण्याकरिता केलेला लष्करी) छापा m. २ (पोलिसचा) छापा m. R. . t. to make a sudden attacle हल्ला करणे, छापा घालणे. Raid'er n. छापा घालणारा, स्वारी करणारा m, हल्ला m. करणारा m. Rail ( rāl) [L. regula, a straight stick.] n. a bar of timber or metal गज m, गराज, गराद, गरादा m. (b) (civ. engin.) आडवी दांडकी f. [CRoss R. सर m, सरी.] २ a barrier अडवण, कुंपण , कठडा m, कठडेबंदी / [ BACK R. पाठीमागचे अडवण. FRONT R. पुढचे अडवण.] ३ आगगाडीचा रूळ m. [OFF THE RAILS, out of order' नादुरुस्त, बरोबर न चालणारा.] ४ the railway as a means of travel 3717tiet f. [BY R. आगगाडीने, आगगाडीमार्गानें.] ५ (pl.) railway shares रेल्वे कंपनीचे भाग m. pl. R. V. t. to enclose with rails कठडा करणे -घालणे -बांधणे -लावणे, कुंपण घालणे करणे, कुडणे, कठडेबंदी करणे. २ to lay (railway route) with rails (आगगाडीच्या रस्त्यावर)