पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1046

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

loosely चिथडा , फडका, फडके, वाभारा m, (नोटेचा) तुकडा, कपटाm. [R. YETTED TO TIE OVER A CUT OR SORE पाण्याची पट्टी /, पाणपट्टी , ओली पट्टी/. To TEAR TO RAGS चिंध्या.. p. -वासले m. pl. करून टाकणे -उडवणे g. of o.] २ (as used in contempt of an article of clothing) चिंधी, वातेरें, सुडक ।, (पासोडीचें) पटकुर , (घोंगडीचें) वाकळ n. [IN RAGS, in old clothes फाटके कपडे m. pl. -चिंध्या घालून-पांघरून, फाटक्या कपड्यांनी.] ३ smallest scrap of cloth or sail फडकाm, सडका, चिंधी.f; as, "Not a R. to cover him; Spread every R. of sail." ४ remnant, odd scrap अंश, शेष n;as, "Not a R. of evidence." 4 (contempt.) (a) a flag FTIT n. (b) a hand-kerchief TAHTO mn. (c) a curtain पडदा m. (d) a newspaper वर्तमानपत्र , वृत्तपत्र . (e) anything rent or 200rn out जुनें , जुनेर , पोतेरें. Rag'abash n. a low fello70 हलकट -नीच मनुष्य m. Rag'amuffin n. a low, disreputable person was - हलकट -अधम -पाजी मनुष्य m. nag-baby n. doll made of rags चिंध्यांची बाहुली. Rag-bag चिंध्या ठेवण्याची पिशवी. nagdust n. (कागद करण्याकरितां केलेली) चिंध्यांची बुकी f. Kage (rāj) [Fr.-L. rabies, madness.] n. furious anger क्रोध m, राग m, रागाचा आवेश m, रागाचा भर m, रागाचा झटका m, संताप m, कोपm, प्रकोप m, कोपावेश m,क्रोधावेशी, रोषण, घुस्सा m, त्वेष m, क्षभि m. २ (भुकेची) आग m, जाळm, वणवा m.३ ( of passions ) आवेश m, आवेग m, भर m, जोप m, खळबळ f, जोर m. [FIT OR PAROXYSM OF R. रागाचा झटका m. To BE LIVID FROM R. रागाने हिरवापिवळा होणे.] ४ violent excitement वेग m, क्षोभ m, जोर m, तडाखा m, सोसाटा m, धडाखा m; as, "The R. of the wind." ५ enthusiasm, any object much sought after, the fashion Tan, ale m, शोक m, पिसें १, छंद m; as, "She has a R. for first editions." Lage v. e. to be furious with anger, to exercise Jiury. (रागाने) जळणे, संतापणे, क्षोभणे, तडफडणे, धडफडणे, चडफडणे, जळजळाट होणे. २ ( intensely) जळफळ / चडफड -धडफड -आदळआपट f. करणे मांडणें, दांतओंठ खाणे, हातपाय आपटणे -आदळणे, वादळणे, चौताळणे, जळफळणे. [To FLY or' RISE INTO A R. भडकणे, तापणे, पेटणे, अंगास आग लागणे, वर्दळीस येणे, डोके फिरणे g. of 8., अंगाची होळी होणे 9. of 8., पायांची आग मस्तकांत जाणे -चढणे . of s., अगाचे तिळपापड होणे g.of s., अंगाची लाही होणे g. of s., जहाल होणे with वर of 0., खवळणे. To R. IMPOTENT.दात खाऊन अवलक्षण करून घेणे.] ३ to prevail my as a disease (-चा) कहर होणे, खूप फैलावणे, जोराने चालू होणे (-चा) जोर असणे, अनर्थ m -कहर