पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1044

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

_, (मुळाचा) मोड m, (मुळाकडील) कोंब , बीज मूल. २ ( anat. ) root-like_sub-division of a nerve or vein मूलसदृश शाखा . Rad'icose a, having a large root HIS BEST, मोठ्या मुळाचा, बृहन्मूल (a.) Rad'icule n. (bot.) that end of the embryo which ____is opposite to the cotelydons गर्भमूलक. Radio-active (rādio-aktiv) [Radio-L. radius, E. radium, & Active. ] a. capable of affecting electrometer by radiation fame (radiated ) अंशूच्या किंवा किरणांच्या योगाने (विद्युन्मापकावर) कार्य करणारा, किरणकार्यकारी, (विसृष्ट अंशुभिः कार्यकारी), विसृष्ट अंशृंमुळे कार्य करणारा. (b) (of radium) having power of emitting invisible rays that penetrate opaque matter and produce electrical effects (विद्युत्कार्यकारी व अपारदर्शक वस्तूंतून पार जाणारे असे) अदृश्य किरण बाहेर टाकणारा, रेडियमकिरणधर्मी, क्षकिरणविसर्जक. Radio'graph 1. an instrument by which solar . radiation is measured सूर्याची विसर्जनशक्ति मोजण्याचे यंत्र , अंशुभारलेखक, किरणभारलेखक n, अंशुलेखक ?, किरणलेखक . २ (विद्युजन्यप्रकाशकिरणांनी शरीरांतील हाडांचा व इतर भागांचा) क्षकिरणांनी घेतलेला लेख m, क्षकिरणलेख m. Radio-graphy n. विद्युजन्य प्रकाशकिरणांच्या साहाय्याने शरीरातील हाडे व इतर भाग पाहाण्याची विद्या , (क्षकिरणेन लेखनम् ) क्षकिरणलेखन 2. Radio meter n. (वमित किंवा विसृष्ट) प्रकाशाच्या अंशूचा ___भार मोजण्याचे यंत्र , अंशुभारदर्शक , किरणभार दर्शक , अंशुमापकं , किरणमापक n. Rā'diophone n. an instrument for producing : sound by means of heat rays विसर्जक उष्णतेने __ध्वनि उत्पन्न करणारे यंत्र , उष्णताध्वनियंत्र. Radio'-phonics, Radio'-phoný n. falsias spannariat किंवा उष्णतेने उत्पन्न होणारा ध्वनि m, उष्णताजन्य ध्वनिशास्त्र, उष्णताध्वनिशास्त्र. Radio-telegram n. बिनतारी (तारायंत्राने पाठविलेली) तार. Radish ( rad'ish ) [Fr. radis-L. radicis, root.] n. मुळा m. [FOLLICLE OF A R. मुळ्याची शेंग, डिंगरी, मोगरी.] Radium (ra-di-um) [L. radius, a ray.] n. 'रेडि यम' नांवाची मूलधातु. हिचा शोध १८९८ त लागला. हिच्यापासून अदृश्यकिरण बाहेर पडतात व ते अपार दर्शक वस्तूंतून पलीकडे जातात. Radius ( rā'di-us) (L. radius, a staff, a ray.] n. (anat.) कोपरापासून मणगटापर्यंतचें आंगठ्याच्या बाजूचे हाड , बहिःप्रकोष्ठास्थि , मणगटाची कांब f, मणिबंधास्थि n. (b) पशूच्या पुढच्या पायांतील किंवा पक्ष्याच्या पंखांतील हाडांतील कांब मणिबंधास्थि n. २(geom.) त्रिज्या, व्यासार्ध. [R. VECTOR मंदकर्ण