पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1039

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोक m. pl., कनिष्ठ दर्जाचे लोक m. pl. २ noisy, _confused talking गलबला m, गलबल , गलवा m, TITET31176 f. The Rabble, the disorderly part of the people बाजारबुणगे लोक m. pl., अडाणी लोक m. pl. Rabid ( rab'id) [L. rabidus,-rabere, to rave.] a. furious, violent खवळलेला, भयंकर,विकोपास गेलेला, प्रक्षुब्ध, संतप्त, अतितीव्र. २ unreasoning, head. strong माथेफिरू, हिरवट; as, "A R. democrat." ३ ( esp. of dogs ) mad पिसाळलेला, पिसा, वेडा. ४ of rabies (कुत्र्याच्या) पिसाळ्याचा, पिसाळलेल्या कुत्र्याचा, जलसंत्रासाचा; as, "R. virus." ५ कडक, जहाल, माथेफिरूपणाचा, विषारी; as, “R. writing." Rabidity, Rabidness n. खवळलेलेपणा m, माथेफिरू पणा m. २ पिसाटपणा m, पिसें 1. Rabidly adv. पिसाळून, पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे. २ माथेफिरूपणानें. ३ कडकपणानें, जहालपणाने. Rabies (rāʻ-bi-ēz or rab'-i-ēz) n. hydrophobia पिसाळें 2, (पिसाळलेला) कुत्रा (मनुष्यास) चावणे, __ श्वानदंश m, जलसंत्रासरोग m. Race (rās ) [A. S. ræs, rush, running.] n. on ward seveep or movement (पुढची) धांव/, दौड, पुढे पाऊल , पुढे जाणें , (पुढची) ओढ f. २a strong current in a sea or river Filtret te fi जोरगत.f, प्रवाहाचा जोर m; as, "Tide set with a strong R.” (b) the channel or passage for such (c current (प्रवाहाच्या) झोताचा मार्ग m. ३ the course of the sum or the moon मार्ग m, कक्षा. ४ course of life संसारयात्रा, जीवितयात्रा, संसाराची शर्यत, आयुष्यक्रम m. ५ the canal in which a stream of water flows (पाणचक्कीचे चाक फिरविणारा) पाट m. ६ (mach.) the channel along which a shuttle moves धोटा धांवण्याची पट्टी f. ७ a contest of speed (in riding, driving, skating, rowing ) शर्यत, सरत, दौड , दवड. ८(fig.) atia (fig.); as, "There are many races to be run, many palms to be won." ९ (pl.) घोड्यांच्या शर्यती/.pl. Race-ball n. शर्यतीचा नाच m. R. card n. शर्यतींच्या तारखांचें कार्ड , शर्यतींचें कार्ड , रेसकड n (Corrup. of Race-card ). R. course, R. ground, R. track n. (घोड्यांच्या) शर्यतींचें मैदान , घोडदौड f. R. horse n. शर्य ar atat in. R. meeting n. horse-racing fixture शर्यतीचा (ठराविक) दिवस m. Race v. t. to cause to contend in a race trata पाठविणे, शर्यतींत घालणे, सरत लावणे. २ to drive at high speed जोराने हांकणे, जोराने दवडवणे; as, "To R. horses." ३ to run a race (-शी) शर्यत लावणे, शर्यत खेळणे. ४ to make one move at full