पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1038

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

B (ar) हे इंग्रजी लिपीचे अठरावें अक्षर आहे, व तें व्यंजन आहे. त्याची अनेक वचनें Rs, R's अशी लिहितात. उत्पत्तीचा इतिहासः इजिप्शन चित्रलिपीतील मूळच्या ०या अक्षरापासून फिनिशन लिपीतील 4 हे अक्षर निघालें; व या फिनिशन अक्षरापासून वेस्टर्न ग्रीक मधील PAR ही अक्षरें बनलीं; व या ग्रीक अक्षरांपासून ल्याटिन भाषेतील R व या ल्याटिन अक्षरापासून इंग्रजीतील R असा या अक्षराच्या उत्पत्तीचा इतिहास इंग्रजी वर्णविदांनी दिला आहे. उच्चारः ग्रीक भाषेतून इंग्रजी भाषेत आलेल्या शब्दांत ग्रीक R च्या ठिकाणी इंग्रजीत rh असा आदेश होतो; परंतु, या h अक्षरामुळे इंग्रजी शब्दांच्या उच्चारांत कांहींच फरक होत नाहीं; जसें, Rhetoric. इंग्रजीतील र चा उच्चार मराठीतील र् या व्यंजनाने होतो. R च्या पुढे व्यंजन आल्यास र बहुतेक अनुच्चारित असतो. संक्षेपः R = railway. R. S. O. = railway sub-office. R. = Reaumur, R. = regina. R. T. S. = religious tract society. R. S. V. P. (Fr. repondez s'il vous plait ) = answer if you please; please reply. R. V.=revised version. R.=rex. R. C. = Roman Catholic. R. A. = royal artillery; royal academy. R. E. = royal engineer. R. S. P. C. A. = royal society for prevention of cruelty to animals. Rev. = revelation. Rev. = reverend. Rom. = Romans. Rs. == rupees. Rx. = tens of rupees. Rabbet (rab'et) [Fr. raboter, to plane.] 1. a groove cut in the edge of a plank atau f, aie J. R. V. 1. खोबण/पाडणे, खांच.. पाडणे. २to join or fir with a rabbed खोबण/-खांच/ पाइन सांधणे बसवणे. Rab beted pa. t. and pal. p. Rab beting pr. p. Rabbi (rab'i or rab'i), Rabbin (rab'in) [Heb. rabbi, my master, -rabh master, and i, my. ] n. यहुदी धर्मशास्त्र शिकविणारा गुरु m, राबी m. RabDin ical a. राबीचा. २ राबींच्या भाषेचा. ३ राबींच्या मताचा. Rabbis (rabiz ).n.pl.. Rabbit (rabit) [0. E. rabet, a rabbit.] १. ससा m, शशक m. R... सशांची शिकार करणे. 2. B.-Speaking with scientific accuracy, Hare is lare is our Indian Fat, while Rabbit seems to e a European variety of the same species as Hare. tabble (rab'l) [Fr. rable-L. qutabulum, & fireSnovel.] 1. (धातूचा रस ढवळण्याकरितां गजासारखी) ढाणी, राबलf. R. . . ढाणीने ढवळपों. oblo (rab'l) [Dutch rabbelen, tol chatter. 7 no a disorderly noisy crowd, a mob athegurat क m. p., बाजारबुणगें ॥, कतवार , अडाणी