पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1034

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

thread is wound चाती, कांडी, बाबीन. ५ (mu8.) the instrument for striking the strings पीस . Q. v. t. to plait with small ridges like quills किलसारखी किनारी काढणे. २to wind on a quill चात्या भरणे. Quilled pa. t. and pa. p. Quilldriver n. a clerke (in contempt ) खरडेघाश्या m. Quillet ( kwil'et) [ Of doubtful origin. ] n. quibble शब्दच्छल m, श्लेष m, शुष्क भेद m, शुष्क फरक m; as, "Nice, sharp quillets of the law." Quilt ( kwilt) [O. F. cuilte -L. culcita, a cushion.] 1. रजई, लेप m, दुलई, (vulgar ) गोधडी, वाकळ कथाf. Q. ७.. रू.m. भरणे, रू भरून शिवणे, रूदार करणे. २to sew up ( coins, letters, &c.) between the two layers of a garment, &c. (नाणी, पत्रे वगैरे एके ठिकाणी गोळा होऊ नये म्हणून) गोधडीसारखें आडवें उभे शिवणे. ३ to compile ( literary work) out of eactracts or borrowed ideas उष्टया कल्पना घेऊन रचणे, उतारे घेऊन (ग्रंथ) रचणे, गोधडी करणे. Quilted pa. t. Q. a. रू भरलेला, रूदार, रुवाचा. Quilter n. रुवाचे कपडे तयार करणारा m, रूदार कपडे तयार करणारा m. Quilting pr. p. Q. 10. रजया भरणे, रजया तयार करणे. २ the material for a quilt रजयांना लागणारे सामान Quinary (kwi'nar-i)[L. quinarius-quinque, five. ] _a. consisting of five things पांचांचा, पांचापांचांचा, पांच वस्तु असलेला. २ of the number five पंचक्रमिक. Qui'nate a. (bot.) पंचदल. Quincentenary (kwin-sen'te-na-ri) [L. quinque, five, and centum, Sk. ata, hundred.] a. relating to five hundred years पांचशे वर्षांचा, पंचशताब्दिक, पंचशतसांवत्सरिक. Q.n. पांचशे वर्षांचा उत्सव m, पंचशताब्दिक उत्सव m, पंचशतसांवत्सरिक उत्सव m. Yui'ncunx ( kwi'n-kunks ) [ L. quinque, five, and uncia, ounce.] 1. (फांशांवर किंवा पत्त्यांवर टिंबे असतात त्याप्रमाणे) चार कोपन्यांला चार व मध्ये एक अशी पांच पदार्थांची मांडणी guinde cagon n. (geom.) पंचदशकोन m. Quinine (kwin'in) [Fr. quinine - Peruvian kino, bark. ] n. विनाईन , कोयनेल . हे सिंकोनापासून बनतें व हे हिवतापावर औषध आहे. Quinquagenarian (kwin-kwa-jo-dā-r'i-an)[L. quir quagenarius, quinquaginta, fifty. ] a. fifty years ord पन्नास वर्षांचा. Q. n. पन्नास वर्षांचा मनुष्य m. Quinquage'nary a. पन्नासाव्या वाढदिवसाचा. Q.n. पन्नासावा वाढदिवस m. Quinquagesima (kwin-kwa-jes'i-ma ) [L. quinqua ginta, fifty-quinque, five.] n. a period of fifty aays पन्नास दिवसांचा काल m, पन्नास दिवस m. pl. Q.a. पन्नासावा. uanquangular ( kwin-kwang'gū-lar ) ( L. quinque, tive, and angular. a. पंचकोनी, पांच कोनांचा. - uinquen'nial n. पांच पांच वर्षांनी होणारी गोष्ट. Q. 108