पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1032

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Questionable, Questioner, See under Quest'ion. Queue ( kū) [Fr. queue-L. cauda, & tail.] n. a pigtail (वेणीसारखी वळलेली) शेंडी , शेंडीची वेणी/ २ (नाटकगृहांत प्रवेश होण्यासाठी येण्याच्या) अनुक्रमाने उभी राहिलेली मंडळी, मंडळीची रांग, लोकांची रांग f. (b) गाड्यांची रांग. ३ व्हायोलिनचे पुच्छ 8. Quibble ( kwi-b'l) [Frequentative of Quip.] 1. लपं. डाव m, वाक्छल m, भाडफांटा m, टाळाटाळ /, लपेट/, आढेवेढे m. pl.२a triffing distinction कीस m. ३ (शब्दांवर) कोटी f. Q... to evade a question by a play apon words लपंडाव करणे, फांटे फोडणे, कोट्या करून टाळणे, पर्याय सांगणे. २ to argue over trifling points (क्षुल्लक मुद्यांचा) कीस काढणे. Quick (kwik) [A. S. cwic.] a. (obs.) जीवंत, सजीव. २ speedy, swift चपळ, जलद, जलदीचा, जलदीने केलेला, स्वरेचा, स्वरित, शीघ्र, सत्वर. ३ nimble, active चपळ, चलाख. ४ sharp चपळ, चुणचुणीत, हुशार, ass " A Q. child." ५ 8ensitive चिडणारा, चिडखोर, as, "A Q. temper." ६ (Shak.) pregnant गरोदर, गौर.[Q. WITH CHILD गरोदर, गर्भार.] Q. -answered a. हजरजबाबी, ताबडतोब उत्तर देणारा. Q. -change a. पोशाख चटकन बदलणारा (नट). Q. -lime n. (भाजलेले)चुनखडे m. pl., चुनकळी/. Q. •sand n. पुळण, रेवण, रुतण. Q..-scented a तीक्ष्ण घ्राणेंद्रिय असणारा. Q.-sighted a. दूरचे लौकर दिसणारा. Q. •silver 8. पारा m, पारद m.[CALCINING Of Q. पायाचे भस्म करणे, मूर्छन ?] Q. -silver v. .. पारा लावणे, पायाचा उपयोग करणे. Quick adv. without delay, soon लौकर, जलदी, त्वरित, सस्वर, शीघ्र, वेगाने, वेगें. Quick s.the sensitive parts मर्म, मर्मस्थान , जिव्हाळी वर्म, वर्मस्थान n; as,"To cut a finger nail to the Q."[To CUT TO THE Q. जिव्हाळी लागणे.] Quick'en v. t. to make alive, to revive frat tot, मीवंत-सजीव करणे, चैतन्य n. घालणे-देणे. २to cheer, to execite उत्तेजन देणे, उत्तेजित करणे. ३ to hasten (-ची) स्वरा करणे, जलदी करणे; as, "To Q. one's departure." Q. ७... to become alive जीवंत होणे, सजीव होणे. २ 10 move with activity शीघ्र गतीने चालणे, जलद वाहणे; as, "His pulse quiocened."३ (of woman or embryo) to reach the quick stage in pregnancy गर्भ फिरणे, गर्भ हालणे, गर्भफिरूं लागणे. Quick'ened pa. t. and pa. p. Quick'ening n. Traf फिरणे, गर्भ हालणे , गर्भस्पंद m, गर्भचलनबोध m. हा गर्भधारणेपासून पांचव्या महिन्यांत होतो. २ चपळाई जलदी. ३ सजीवीकरण , सजीव करणे. Quickly adv. त्वरित, शीघ्र, वेगाने, etc. Quickness n. चपलता .२ तीक्ष्णता, तीक्ष्णबुद्धि ६.३ ___speed वेग m, जोर m. Quid ( kwid) [A corruption of Cud.] n. daigai बडी/ तंबाखूची गोळी/.