पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1024

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Qualifica'tion n. filting quality grant F, 917a1f, गुण m, योग्यता f. २ limitation, restriction मर्यादा., आळा m, आळाबांधा m; as, " To use words without any Q." ३ modification (दारू वगैरे ) कमी तेज करणे n. ४ कमीपणा m, कमतरता.), उणीव.f; as, "His delight had one qualification.” y attribution of quality गुणाभिधान , नांव ॥ देणे, विशेषण 1. देणं, FETÖ n; as, " The Q. of his policy as opportunist is unfair." Qua'lified pa. t. & pa. 2. Q. a. fitted, competent योग्य, लायक, पात्र, योग्यता f -लायकी./. असलेला, (specific.) परीक्षा झालेला उतरलेला. [ Q. POSTS लायक लोकांकरितां (विशेषतः परीक्षा उतरलेल्या लोकांकरितां राखून) ठेवलेल्या जागा f.pl., परीक्षावाल्यांकरितां जागा.] २ limited, restricted मर्यादा घातलेला, मर्यादित केलेला. Qualifier n. लायक पात्र करणारा. २ मर्यादा घालणारा. ३ जोस कमी करणारा. ४ नरम करणारा. Qualify (kwol'i-fi ) [ Fr. qualifier' -L. qualis, of what sort, and facere, to make. ] v. t. to render capable or suitable लायक करणे, लायकी./. आणणे, योग्य -पात्र करणे, (-आंगीं) योग्यता -गुण m-पात्रता f. आणणे. [ QUALIFYING EXAMINATION लायकीची परीक्षा f. ] R lo furnish with legal power (71981991 दृष्टीने) लायकी आणणे, लायक करणे, लायक होणे (in. con.). ३ to limit by modifications (गुणाची) मर्यादा घालणे, मर्यादित करणे; as "To Q. a statement, a claim, &c." 8 to reduce the strength of (-ला) कमी तेज करणे, (-चा) जोर -जोस कमी करणे; as, "To Q. liquors." ५ to moderate कमी करणे, नरम करणे; १९, "To Q. the fire's extreme rage." & to attribute some quality to, to describe (-ला गुणावरून ) नांव देणे, म्हणणे, (-ला) विशेषण देणे; as, "To Q. a person as a scoundrel.” ७ (grammar ) (-चा) गुण दर्शविणे -दाखवणे; as, "Adjectives Q. nouns.” Q. v. i. to be fit होणे, लायक होणे, पसंतीस येणें -उतरणे, पास होणे. Qualifying pr. p. मर्यादा घालणारा. २ गुणदर्शक, विशेषणात्मक. Qualitative, see under Quality. Quality (kwol'i-ti) [ Fr. quality -L. qualitas -qualitatis, quality.] n. property (विशेष) गुण m, गुणधर्म m, स्वभाव m. [ BAD, EVIL Q. वाईट गुण m, दुर्गुण m, अवगुण m. OF BAD Q. दुर्गुणी, अवगुणी. ESSENTIAL Or IN HEREN'T Q. आंगचा गुण, मूळचा गुण, मूळस्वभाव m. GooD Q. चांगला गुण, सद्गुण m.] २ कसब n, करामत, गुण m. [ To GIVE A TASTE OF ONE's Q. स्वतःचे कसब :- करामत f. दाखविणे.] ३ sort प्रकार m, तन्हा , जातf; as, "It is made in three qualities." 8 (vulg.) high rank, superior birth दर्जा m, कुलीनता, उच्चकुलोत्पन्नताf. [TIIE Q. बडे लोक m. pl., उच्च दर्जाचे -कुळांतील लोक m. pl.] ५ (logic) |