पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1018

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Q (q) हे इंग्रजी वर्णमालेतील सत्रावें अक्षर आहे. प्राचीन इजिप्शन चित्रलिपीतील 1 चे फिनिशन लिपीतील. हे अक्षर बनले, व या फिनिशन अक्षरापासून वेस्टर्न ग्रीक लिपीतील ० (का, किंवा काप्पा) हे अक्षर निघालें, व या ग्रीक अक्षरापासन ल्याटिन भाषेताल ६ हे अक्षर तयार झालें, व या ल्याटिन अक्षरापासून इंग्रजी लिपीतील Q या अक्षराची उत्पत्ति झाली, असें इंग्रजी वर्णविदांचे मत आहे. ५ या अक्षराचा स्वतंत्र असा उच्चार नाही. सध्यांच्या इंग्रजी भाषेतील सर्व शब्दांत च्या पुढे u हे अक्षर येते, व या दोन्ही अक्षरांचा संयुक्त उच्चार क्व असा होतो; जसे, Queen, Conquest, Quake, Equal ; परंतु, फ्रेंच भाषेतून इंजग्री भाषेत आलेल्या शब्दांत १५ चा उच्चार क् असा होतो; जसें, Coquette; तसेंच, Antique, Burlesque इत्यादि शब्दांतहि अंत्य qu चा उच्चार क् असाच होतो. सध्यां सेमेटिक भाषांमधील कार हैं अक्षर इंग्रजीत लिहितांना 'काफ' च्या ऐवजी इग्रजीत ' हे अक्षर योजितात; जसें Qoran for Koran. Abbreviations:-Q. = Queen, Quarter. Q. or q. = Query, Question. Q. B.=Queen's Bench. Q. C. = Queen's Counsel. Q. M.= Quarter Master. 2. M. G. = Quarter Master General. Q. E. D. (as in a Theorem of Euclid) =quod erat demonstrandum ( which was to be proved). Q. E, F. (as in a Problem of Euclid ) = quod erat faciendum ( which was to be done ). Q. E. I. quod erat inveniendum ( which was to be found ). gr. == quarter. uack (kwak) [ An imitative word. Ger. quaken, ur. koart, a croak.] ७.६. बदकासारखं ओरडणे, कॉ, कॉ, जल आरडणे. Q.. बदकासारखा आवाज m. Quack ( kwak) [Of Dutch origin. GI 375GTET TIETO खोव्या औषधांच्या भपकेदार जाहिराती देणारा' असा आहे. ] n. a pretender (esp. to medical skill ) वैदू "" ढागी वैद्य m, नाकाडोळ्याचा वैद्य m, जडीबुटी करणारा m, ताकपिठ्या m, तुटपुंज्या ज्ञानाचा वैद्य m. (b) एखाद्या विद्येचा) आव आणणारा m, डौल मिरविणारा m; as, "A Q. doctor." Q. . नाकाडोळ्याचा, उटपुज्या, ढोंगी. २(विद्येचा) उगाच डौल मिरविणारा. र दागी वैद्यांनी (रामबाण म्हणून ) दिलेला, वैचा; as, "Q. remedies." Q. v. i, to practise as a quack वदूचा धंदा करणे, वैद्याचा डौल मिरवणे. २ to puff or advertise (cure. etc.) (औषधांच्या) भपकेदार जाहिराती देणे. ३ to talk pretentiously आढ्यतेने लण, ऐट आणून बोलणे, फुशारकी मारणे, (मोठा) आव आणणे. .ua ery nthe practice or pretensions of a quack (b) ढोंगी वैद्याचा धंदा m, ढोंगी वैद्यकी/. (c) डागी वैद्याच्या वैदच्या भपकेदार जाहिराती I. Pi