पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1017

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

temperatures आग्निमापक १. (साध्या उष्णमापकाने न मोजतां येणारे असें अतिशय उष्णमान मोजण्याचे यंत्र ___११.) [ ELECTRIC P. विद्युदग्निमापक n.] Pyrosis (pi-ro'-sis ) . ( med.) उराशी जळजळ होऊन व मळमळून तोंडाला पाणी सुटणे, अम्लक , अम्लोद्गार ( Ayurved ) m. Pyrotech nic,-al a. दारूकामासंबंधी. Pyrotechnics (pf-ri.tek -niks ) [ Gr. pura, fire, and technikos, artistic -techne, art.] n. the art of __making fireworks दारूकाम -दारूसामान बनविण्याची कला/, अग्निक्रीडाविद्या, आतषबाजी. Pyrotech nist १४. दारूकाम तयार करणारा. Pyrotechny n. Same as Pyrotechnics. Pyu'ria n. ( med. ) पूतिमिश्रित लची होणे, पूमूत्र, मूत्रपूति, पूयमेह ( coined ). Pyx ( piks ) [ L. pyxis, a box - Gr. puxis, the box -tree, box-wood -pak, to bind.] n. (R. C. Church) the box or case in which the host is kept qiaa भाकरी ठेवण्याचे सोन्याचे किंवा रुप्याचे पात्र , पिक्स . ? ( minting ) the box contaming sample coing (टांकसाळेतील) नमुन्याच्या नाण्यांची पेटी./. [TRIAL OF THE P. (टांकसाळेतील) नाणी (बाजारात आणण्यापूर्वी ती उत्तम प्रकारें) तपासून पाहणे.] P. . t. (मूळ नमुन्यांशी लावून) नाण्यांचा कस व वजन तपासून पाहाणे.