पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1013

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

publish (छापून) प्रसिद्ध करणे. ४ to exert कामी लावणे कामास आणणे. To P. IN, to insert घालणे, जोडणे. २० herness (a horse ) (गाडीला) जोडणे, मुंपणे. ३ to enter' (a port) (बंदरांत) घालणे. ४ to intervene with (a remarks) (मध्ये) बोलणे, तोंड घालणे, दखल देणे. ५ to perform (a certain amount of worke) करणे. To P. IN FEAR भिवविणे, भय दाखवणे, भय घालणे. To P. IN FOR, to apply for ( a vacancy &c.) अर्ज करणे. To. P. ONE IN MIND OF (ची) आठवण/ -स्मरण देणे करणे. To P. IN PRACTICE प्रचारांत व्यवहारांत- अंमलांत आणणे. To. P. IN PRISON तुरुंगांत घालणे, तुरुंगांत टाकणे. To P. IN WRITING (-चा) लेख करणे, लिहून ठेवणे, पांढ-यावर काळे करणे. To P. it on फाजील किमत आकारणे -लावणे. २ to prelend (चें ) सोंग -बहाणा m. करणे. To P. INTO लिहिणे, भापांतर करणे. २ व्यक्त करणे. To P. OFF, to postpone लांबणीवर टाकणे. २ te erads झुलविणे, टाळणे, टोलवणे. ३ to start (on a voyage) हाकारणे, हकारणे. To P. OFF DECEITFULLY AND REPEATEDLY झुलावाझुलव•झुलवाझुलवी करणे लावणे -मांडणे. To P. ON (AIRS) (ऐट आढ्यता) मिरवणे दाखवणे. २ to pretend (चा) बहाणा करणे. ३१० attribute (blame) (वर) लादणे, टाकणे, (माथीं) मारणे: ४ to develop (flesh) (अंग) धरणे, धरूं लागणे. ५ 10 increase (a price) aizaut, 7690t. To P. ONE ON ONE'S GUARD सावध करणे, हपार करणे. To P. ON THE STAGE रंगभूमीवर आणणे. To P. ONE'S HAND TO THE PLOUGH ( अवघड काम) सुरू करणे, शिरावर घेणे. To P. ONE'S SHOULDER TO THE WHEEL स्वतःचा खाद लावणे, स्वतः आंग मोडणे. To P. OUT, to annoy सतावणे, त्रासवणे, चिडवणे, खिजवणे, भंडावणे. २ (in cricket) बाद करणे, आउट करणे. ३ 0 epset or confuse गोंधळवणे, गोंधळवून टाकणे. ४ to go out to secx सफरीवर निघणे. ५ to invest money (पैसे व्याजी) लावणे, गुंतवणे. ६ . dislocate (a bone) (हाड) उतरवणे.७ to eatinguisti (दिवे) मालवणे, घालवणे, विझवणे. To P. OUT OF TEMPER चिडवणे. To P. THE HAND TO घेणे, धरणे, पकडणे. २ to engage in (any affair) (ला) हात घालणे, (कामांत) पडणे -शिरणे. To P. TO DEATH जिवे __ मारणे, ठार मारणे. To P. TO BED झोंपवणे, निजवणे, झोपी घालणे. To P. TO SALE, To P. ON THE MARKET विक्रीकरितां मांडणे, बाजारांत मांडणे. To P. TO SHANT लाज वाटावयास लावणे, लाजवणे. To P. TO SCHOOL शाळेत घालणे, शिकावयास घालणे. To P. TO THE SYORD जिवे मारणे, ठार मारणे, कत्तल करणे. To P. To THE __VOTE मते घेण्याकरितां पुढे मांडणे, मते घेणे. To P. TO USE (चा) उपयोग करणे. To P. THIS AND THAT ( or TYO AND TWO ) TOGETHER (दोन्ही गोष्टींचा) एकत्र विचार करणे. To P. THROUGH (A BUSINESS ) (-चा) निकाल लावणे. २ (in a telephone office ) (शी) जोडून देणः To P. UP (a monument, &c. ) उभारणे, उभा करणे. २ to raise (aprice ) चढवणे, वाढवणे. ३ to offer (ond