पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1012

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

cowardly, weak-spirited. भितरा, नामर्द, हीनशौर्य, हीनधैर्य, हीनपराक्रम; as, "A. P. prince." २ mean. spirited. क्षुद्रदृष्टि, हलक्या मनाचा, कोत्या बुद्धीचा, हलकट. Pusillan imously adv. नामर्दपणाने. २ क्षुद्रपणाने. Pusillan'imousness, Pusillanim'ity 9. fHatarim, नामर्दपणा . २ क्षदृष्टिf. Puss ( poos) [Dut. poes, puss. ] 1z. familiar name for a cat (मांजराचे प्रचारांतील नांव,) पुस. २ (in ___sporting ) hare ससा m, शशक m. Pussy ( poosti). मांजर . Pus tular, Pus tulous a. फोड झालेला, पुटकुळ्या असलेला, फोड उठलेला. [ PUSTULAR ERUPTION स्फोटविकार m, फोड येणे.] Pustulate 9. ४. पुटकुळ्या येणे, फोड येणे. Pustule (pustal ) [ Fr. pustule- L. pustula-pus, matter.] n. a pimple (पुवाने भरलेली) पुळी, पुटकुळी, फोड m, पूयपीटिका f. Put (poot) [A. S. polian, to push or thrust.] v. t. to place ठेवणे, स्थापणे. २ to lay मांडणे; as, " To P. the matter clearly before some one." ३ to add groot; as, “ Put milk to your tea." ; (specif.articles of dress with on) (पागोटें, टोपी,&c.) घालणे, (खोळ, टापशी, &c.) बांधणे, (शेला, &c.) घेणे, (आंगरखा, बंडी, &c.) घालणे, चढवणे, (धोतर, लुगडे, &c. ) नेसणे, (पायमोजे &c. ) घालणे, चढवणे, (बांगड्या, &c. ) भरणे, (उपर्णे, &c.) टाकणे. [Frr TO BE PUT ON नेमाऊ.] ५o thrust (शस्त्र, वगैरे) घालणे, खुपसणे, भोसकणे; as, "To P. a knife into." ६ to send (अस्त्र, वगैरे) फेंकणे, फेंकून देणे; as, “ To P. a missile; To P. a stone." ७ ( with through ) (आरपार) मारणे; as, " To P. a bullet through." ८ to apply लावणे, जोडणे, बांधणे; as, " To P. a horse to the cart. " ९ to marki, to write लिहिणे, करणे as, " P. a tick against his name." १० (naut.) हाकारणे. ११ (a question, &c. to ) विचारणें, पुसणे, करणे, घालणे..[To. P. ABOUT (mast.) हेरें. घेणे, उलट फिरवणे. २ to trouble त्रास देणे, सतावणे, सतावून HIEOf. To P. AN END TO, To P. A STOP TO, to check, to hinder थांबवणे, बंद करणे. To P. AN END TO ONE'S LIFE जीव देणे. To P. A SPOKE IN ONE'S WHEEL (चालत्या) गाड्याला खीळ घालणे. To P. BACK ( naut.) (जहाज) मागे फिरविणे, परत फिरवणे, वळवणे. २१० restor's ( पहिल्या ठिकाणी) परत ठेवणे. ३ to reduce (to lower rank) खालच्या जागेवर नेमणे, मागे टाकणे, खाली ढकलणे. ४ माघार घेणे खाणे.५ (घड्याळाचे काटे) मागे फिरवणे. To P. BY (पैसे) मागे टाकणे, जमवणे, संग्रह करणे. To P. DOWN, to suppress (बंड, वगैरे) मोडणे, दाबणे, दाबून टाकणे, (-चा) मोड करणे, दडपणे. २ (a name) लिहिणे, लिहून घेणे, टिपणे, टिपून घेणे. To P. FORTII (foliage, &c.) फुटणे. २ to propose पुढे मांडणे, सुचवणे. ३०॥