पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1011

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकांचा) (मालकाच्या संमतीशिवाय त्याला त्याच्या मालाची) वाटेल ती किंमत देण्याचा हक्क m. Purvey or m. a vickrtaller सामान पुरविणारा, बेगमी पुरविणारा, धान्य पुरविणारा m. २ (मोठ्या प्रमाणावर पक्काने वगैरे) भोजनाचे पदार्थ पुरविणारा.३aprocurer भडवा m. Pus (pus) [L. pus, puris, matter.] n. putrid maller पूm, पूय m. [ RUNNING WITH P. पूयस्लावी. TO FILLI ___ WITH P. पुवळणे, पुवळणास येणे, उमाळ्यास येणे.] Push ( poosh ) [Tr. pousser - L. pulso, I beat. ] v. t. to thiest ढकलणे, रेंटणे, सारण, सरकवणे, सरवणे, घुसवणे, घुसडणे. २धुश्शी. देणे, हुंदाडाm -धक्का देणे, ३ (रेटून) बाहेर टाकणे; as, Plants P. out new roots. ४ (one's wuy ) (घुसून) पुढे ढकलणे, (रस्ता) घुसून काढणे, रिघाव m -रीघ/ करणे. ५ (काम -धंदा अडचणींतून पुढें) ढकलणे, सारणे. P. v. i. to move or drive on by pressure पुढे जाणे, रगडून - रेटून -रेटीत जाणे. [ To PUSH ABOUT रेटारेंट / टाई f धकाधकी. सारासार m. करणे. To P. AND POMMEL धकाबुकी हैं -धकीबुकी./. करणे. To P. ASIDE खेंटणे, खेचणे. To P. WITH THE HORNY OR HKAD हुंदाडणें or हुंदडणे.] २ (with against) घुश्शी मारणे, हुंदाडा m, मारणे. ३ बाहेर येणे. P. १४. act of preshing ढकलणें ॥, सारणें, रेटणे , सरकवणें . २ धक्का m, धक्की/, धका m, रेटा m, तडाका m, टोला m, हुंदाडा m. ३ vigorous efford जोराचा प्रयत्न m, परिश्रम m, यत्न • m, श्रम m, अटोकाट प्रयत्न m. ४ advancement (in life ) पुढे पाऊल , पुढची गति f. ५ pressure of affairs, crisis आणीबाणीची वेळ.f, आणीबाणीचा प्रसंग m. ६ enterprise साहस , उलाढाल, खटपट/, उद्यम m, उद्योग m.७ (elec.) a switch for closing a current (विजेचा प्रवाह बंद करण्याचा) दांडा m. To be pushed for, to be embarrassed (for want of time, money, etc.) गोंधळणे, गडबडणे, गोंधळ होणें -उडणे g. of 8. To come to the push, to arrive at the critical moment (वर) आणीबाणीचा प्रसंग m -वेळ f. येणे. To push on, to hasten (a worle ) पुढे नेणे चेपणे, जोराने हांकलणे. २to advance (esp. in spite of opposition, dificulties, &c.) पुढे सरणे, संकटांतून पार जाणे, अडचणीला -संकटाला तोंड देणे, माघार न खाणे. To push one's way in the world, to make progress (in one's business, career ) (कामधंद्यांत किंवा व्यवहारांत) पाऊल पुढे टाकणे, मार्ग काढणे -रेटणे. Push-button r. (elec.) (विजेचा प्रवाह सुरू करणारा किंवा थांबवणारा) पुशबटण m. Push ful, Push'ing a. enterprising खटपटी, साहसी, उलाढाली करणारा, उद्योगी, उत्साही, उद्यमी.२ forward, intrusire पुढे घुसणारा, रेट्या, धीट. ef | Pusillanimous ( pū-sil-an'i-nus ) [ L. pusillanimis pusillus, very little, and animus, the mind. ] a.