पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

depth of reater समुद्रात बुडीद सोडणारा -टाकणारा नावाढी खलाशी m. Lead ( led ) ( A. S. lædan, to make to go, causal form of lidan, to go. ) v. t. to guide by the hand हात धरून नेणे g. of o., हाती धरून नेणे -फिरवणे -घेऊन जाणे. २o show the reay by going first (स्वतः पुढे होऊन) वाट . दाखविणे, नेणे, घेऊन जाणे, वाट दाखवून नेणे, मार्गदर्शन ५. करणे. ३ (hence jiy.) to direct, to instruct माहिती देणे, उपदेश m. करणे, तालीम . देणे, पढविणे. ४ to have charge of, to conduct with authority पुढे जाऊन -पुढाईत होऊन नेणे, चालविणे, पुढाकार करणे . of 0., पुढार घेणे g. of 0., पुढारी -पुढाईत असणे g. of o.; as, “to L. a party, an excursion, an arny." ५ to go in advance, to precede, ( hence) to be foremost among अग्रगण्य -अग्रेसर असणे, पहिला नंबर असणे in. com. g. of o., पुरोनयन करणे; as, "the pioneers L. the attack," " Cicero Ls. the orators of Rome." ६ to direct by influence good or bad, to prevail on, to induce फुसलावून -मन वळवून नेणे, मोह घालून नेणे, ओढणे, ओद्वन नेणे, ओढ / भोढा m. लागणे in. com.७ 60 spend, to pass (as life &c.) काढणे, घालवणे, लोटणे, गुजराण -गुजारा m. करणे g. of s. ८to begin a game, round or trick with पहिल्याने खेळणे, सुरवात करणे (पत्त्याचे पान वगैरे) प्रथम उत्रण; as, "to L. trunips." [To L. ASTRAY, to draw is to a wrong contrise आडमार्गास नेणे, खोट्या मार्गास नेणे. To L. BY TILE NOSE, to make One follow submissively कान धरून नेणें -वळवणे, वाटेल तसे वळवणे. To L. OFF, to begin or take the start एकदम सुरवात करणे. To L. ON, to persuade to go on मन वळवून पुढे नेणे. To L. CAPTIVE, to carry or bring into captivity कैद.f. करून बंदिस्त करून नेणे. To L. THE WAY वाट दाखविणे. To L. UP TO, to bring about by degrees (मध्य) हळूहळू पर्यवसान 1. होणे g. of 8., हळूहळू (अमुक एक) स्थितीला नेणे. ] L. . . to go before and show the way, to be first or chief gera जाणे होणे, (पुढे जाऊन ) वाट./. दाखविणे, पुढाईती -पुढाईतपणा m -मोहोरपी-पुरस्कार m. करणे, आघाडी f-पुढार m. घेणे. २ to tend or reach to (with to) वळवणे, नेणे, परिणाम m शेवट होणे in. con. g. of 8., (अमुक) थरास जाणे; as, "The road Leads to the station," "Gambling Leads to other vices." Lead m. direction, guidance पुढार n, पुढारीपणाm, पुढारी. पण, पुढाकार m, पुरस्कार m. २ advance position, Precedence पहिली -पुढची जागा , पहिली पायरी.३ (a) the act of playing first in a game get sartf. (b) the right of playing first in a game पहिल्याने खेळण्याचा हक m. (c) the card, serit or piece so played पहिली उतारी, पहिल्याने खेळलेले पान n. 8 (naut.) the course of a running rope from end to end aau n. y a main conductor in the electrice