पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1008

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

to free from improprielies, (as language) (191) शुद्ध करणे, (भाषेतील) अशुद्धपणा काढणे. P. . i. to become pure शुद्ध होण, साफ होणे बनणे. Purism 8. शुद्धिवाद m. २ भाषाशुद्धिवाद m. Purist (purist) ७. शुद्धिवादी m. २ भाषाशुद्धिवादी _m, व्याकरणाचे नियम कडकडीत रीतीने पाळणारा m. Puritan (puri-tan) [ From Pure. ] 3. (सतराव्या शतकांत इंग्लिश चर्चपासून अलग झालेला व) धर्माचारांत अत्यंत शुद्धता इच्छिणारा खिम्तधर्मी, पवित्र. धर्माचारवादी, प्युरिटन. २ (थट्टेनें) कर्मठ m. Puritan' ie, Puritanical a. प्युरिटन लोकांचा, प्युरिटन पंथाचा. २ 8trict (धर्माचाराचे बाबतींत) कडकडीत, कडक. ३ कर्मठ. Puritanisms. प्युरिटनलोकांचा पंथ,प्युरिटनांची मतें n.pl. Purl ( purl) [Ger. perlen, to bubble. v. . to ripple झुळझुळ वाहाणे, खळखळणे, खळखळ / झुळझुळ करणे. P... खळखळ /, खळाळी. Purl (perl ) (Contraction of purfle -Fr. pour filer -pour (L. pro ), and filer, to twist threads, from fil, a thread.) v. t. to fringe with lace art f. लावणे, कांठ m. लावणे. Parl'er, Purl'ing n. झुळझुळ वाहणारा झरा m. Purlieu (per'lū) (O. F. pouralee, a perambulation.] 1. (usually in the pl.) a surrounding part of any place सीमा, शीव, शेव m, पालव m, लगता m. Pärloin (per-loin') [ Lit. ' to carry away to a long distance; M. E. purlongen-O. F. purloignier. L. prolongo. ] 9. t. to steal चोरणे, चोरी करणे, चोरून घेणे. २o plagiarise (दुसन्यांच्या पुस्तकांतील) मजकूर चोरून घेणे. Purloin'ed pa. t. and pa. p. Purloin'er n. चोर, हाताळ, उचल्या. २ काव्यचोर m. . Purple (pur'pl) (L. purpura --Gr. porphura, & sholl. fish from which a purple dye was obtained. ] n. a very dark red colour जांबळा रंग, जांभळा, सांवळा, सांवळा बैंगणी, अंजिरी, नीललोहित. २puriple robe worn by the royally ( राजघराण्यांतील मंडळीचा) जांभळा अगाm.a robe of honour मानाचा जांबळा क्षगा. P. a. जांबळा, जांभळा, सांवळा, बैंगणी, नीललोहित. २ imperial, regal राजघराण्यांतील मंडळीचा. ३ bloody तांबडा, रक्तासारखा, लाल. P. 2. t. to dys purple जांभळा जांबळा रंग देणे. २ ४० clothe evith purple जांभळा झगा घालणे, जांभळा पोषाख करणे. [THE P. the ranle of an emperor बादशहाचा दर्जा m. THE P. EAST, the Turkish Empire तुर्की राष्ट्र . P. PATCH (in literature), a passage of special beauty, either of thought or wording भाषासौंदर्याचा वेचा m, शब्दालंकाराचा वेंचा m, विचारसौंदर्याचा वैचा m, अर्थालंकाराचा वेना m. BORN IN THE P., of imperial birth राजकुलोत्पन्न.] 'Purport (pur'port) [Lit. that which is carried or conveyed'; 0. F. pur-L. pro, for, and porlare, to