पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1004

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Punctuate (punk ta-at) [ Fr. -L. prunctum, a point.] v. 6. to mark with points or stops fartaचिन्हें देणे, विराम देणे, विरामचिन्हांकित करणे, अवसानाच्या खुणा घालणे -देणे, विराम देऊन तोडणे. २ (fig.) to interrupl (speech) with exclamations, &c. #ya मधून थांबवणे, थांबावयास लावणे. (मध्ये संमतिदर्शक टाळ्या वगैरे वाजवून).३ to emphasize, to accenteate ओर देणे, जोराने व्यक्त करणे; as, "Flung it on the ground to P. his refusal." Punctuation n. विरामचिन्हें देणे, अवसानाच्या खुणा देण , विरामचिन्हांकन. Puncture ( punk'tūr) [L. punctura -pungere, to prick. ] n. a prick टोचणे , बोचणे, टोचा m, टोचणी/. २ a small hola छिद्र , छेद 1 (बायसिकलच्या रबरी धांवेला पडलेले) भोंक १.३ (med. ) चाचा m, भोक n. P. . . to prics with something sharp or pointed (टोंच्याने वगैरे) टोचणे, बोचणे. (b) (vaccination ) (चाकृची) बारीक टोची मारणे. २ to make a small hole in (टोचून लहान) भोंक छिद्र पारण करणे. ३ (med.) चोंचे मारणे. P.vi.to experience a puncture (बायसिकलच्या धांवेला) भोक पडणे, छेद पडणें, बुराख पडणे. Pun'gency n. तिखटपणा m, जहालपणा m, झणझणीत. पणा , चुरचुरीतपणा m. Pungent ( pua'junt ) [L. pungere, to prick. ] a. pricking or acrid to tasks or smell तिखट, intens. तिखटडोंब, चरचरीत, जलाल, जालीम, झणझणीत, जळजळीत, भगभगीत, ठसठसीत, जहाल, प्रखर, झोंबणारा, लागणारा. २ ( of language ) bitter, sarcastic कडक, खरमरीत, तीव्र, तीक्ष्ण, लागणारा, झोपणारा, कडू, उग्र, झणझणीत, जहाल. Pun'gently adv. तिखटपणान, चुरचुरीतपणानं, &o. Punish (pun'ish) (Fr. punir-L. punire, to punish.] v. 6. to chastise, to inflict penalty ( YETTITIET गुन्ह्याबद्दल) शिक्षा करणे, शिक्षा देणे, दंड m -सजा. करणे, पारिपत्य करणे, ताडणें, दंडणे, शासन करणे. २६० cause ( offender) to suffer for offence Tomas -अपराधाबद्दल (शिक्षा) भोगावयास लावणे भोगवणे. Punishable a. शिक्षेला पात्र, शिक्षा िदंड m -शासन करण्यासारखा, शिक्षाह, दंडाह, दंख्य. Puuisher n. दंड-शिक्षा/करणारा. Punishment a. the act. शिक्षा दिंड m शासन , पारिपत्य . करणं-देणें ॥, शासन करणे, (शिक्षा) भोगावयास लावणे , (शिक्षा) भोगवणे . २ penalty शिक्षा, सजा, दंड m, शासन n, पारिपत्य . [ CAPITAL P. देहांतशिक्षा, फांशीची शिक्षा f. CONCURRENT P. एकाच वेळी अमलात येणाऱ्या सजा/. pl. CORPORAL P. देहदंड m, शरीरदंड m, शरीरदंडन , (now restricted to flogging) फटके मारणे . GENERAL AND INDISCRIMINATE P. सकट | संक्रांत ( with ७. बसवणे). UNDESERVED P. नसता दंड m, नसती शिक्षा..] Some of the Jail. Punishments |