पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1003

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- तयार केलेले अंमल आणणारे पेय , पंच १. २ पंचाचा पेला m, पंच भरलेला पेला. ३ जीत पंच प्याला जातो अशी मेजवानी, पंचाची पार्टी Punch ( punch ) [From tho root of Paunch. ] n. __ (बाहुलीभोरपांतील) मुख्य बाहुली, मुख्य पात्र , पंच. २ लंडन येथील एका सचित्र विनोदी पत्राचे नांव , पंच. Punch (punch ) [From the root of Paunch.] 93. आंखूड पायांचा व मोठ्या पोटाचा घोडा m. २a short and stout person लठ व ठेंगू मनुष्य m, ढेरपोट्या m. Puncheon (punch un) [Fr. poincon, a bodkin, a cask ( marked of a certain capacity ).] n. a cashe पिंप. २.८४ ते १२० ग्यालनांचें माप 3. ३ a tool for punching भोके पाडण्याचे हत्यार 2. ४ an upright timber उभा खांब (धारणासारखा). . Punchinello (punch-i-nel'lő ) [It. pulcinello.] n. a clour ( इटालियन) बाहुलीभोरपांतील मुख्य पात्र , विदपक m. २ a short stout person ठेगू लठ्ठ मनुष्य m. Punchinelloes n. pl. - Puncta Lachry malia n. pl. (डोळ्याच्या आतील कोंपन्यांत असणारी) डोळ्यांत आसवें आणणारी नलि कांची बारीक तोडें n.pl., अश्रुच्छिन्द्रे १४. Punctate (punk'tāt), Punctated (punk'lāt'-ed) [L. punctum, a point -pungere, punctus, to prick.] a. (bot.) भोंके असलेला, छिद्रयुक्त. Punctilio (punk-til'yo) [Spanish puntillo, a small point -L. punctum, a point.] 1. a minute matter of behaviour शिष्टाचाराची बारीक बाब f, आदरोपचाराची बारीक गोष्ट f. २ ceremoniousness शिष्टाचाराच्या किरकोळ बाबींकडे लक्ष पुरविणे 1, शिष्टाचाराच्या किरकोळ बाबींनाहि महत्व देणे 2. Pune. tilios ni pl. Punctilious (punk-til'yus ) [L. punctum, point.] a. tery nice or exact in points of ceremony or behaviou. शिष्टाचाराच्या बारीकसारीक बाबींकडेहि लक्ष पुरविणारा, आदरोपचारनिष्ठ. Punctil'iously adv. शिष्टाचाराच्या बारीकसारीक बाबींकडे लक्ष पुरवून, बारीकसारीक गोष्टींविषयी आग्रह धरून. Punotil'iousness n. शिष्टाचाराच्या किरकोळ बाबींकडे लक्ष , शिष्टाचाराच्या बारीक बाबीसंबंधाने आग्रह m, सूक्ष्मोपचारनिष्ठा, सूक्ष्मोपचारदृष्टि/. Punctual (punk'tū-al) [ Fr. ponctuel -Is. punc. teem, a point.] a. exact as to time वक्तशीर, (काम वगैरे) वेळेवर करणारा, समयरक्षक, वायदाराख्या. २in good time, not late (ठरल्या) वेळेचा, उशीर न झालेला, वेळेवर वेळेला (केलेला), वक्तशीर. Punctualist n. वक्तशीर वागणारा.. | Punctuality, Punctualness n. वक्तशीरपणा m, समय पालन . | Punctually adv. वक्तशीरपणाने, (ठरल्या) वेळेवर, जानें | वेळेस-वेळेला, मुदतीत, वायद्याबरहुकूम. ng ed ळी ith in' com lian रस,