पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1001

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

17. the throbbing of the heart, or of an arlery (नाडीचे) उडणें १, गति, ठोका m, स्फुरण , (नाडीचा) आघात m, नाडी/. [To FEEL THE P. नाडी पहाणे: नाडीपरीक्षा करणे. २ (fig.) मन पहाणे, खडा टाकून पाहणे To FIND ONE's P. नाडी सांपडणे (lit. and fig.) 8. com. g. of o. To SHOW ONE's P. नाडी दाखवणे.] २ (fig.) throb, thrill of life or emotion Figaro, स्फुरण , आवेग m. ३ rhythnical recurrence of strolces सारखे ठोके m. pl., ठराविक ठोके m. pl. ४ single beat or vibration of sound, light dc. FC m, कंपm. P. . . (नाडी) उडणे. Pulse'less a. नाडी चालत नसलेला, नाडी सुटलेला, मृत. Pulse - lessness n. नाडी लागत नाहींशी होणे, नाडी सुटण. Pulse (puls) [L. Puls, a porridge of flour.] 1. डाळ किडदण , कढण 22, द्विदल. Palsimeter (pul-sim'-e-ter) [From Pulse Add Meter.] 1. नाडीची गति मोजण्याचे यंत्र , नाडीगतिमापक. Pul'verable, Pul'verisable a. भुगा करता येण्यासारखा ___ चूर्ण करता येण्यासारखा. Pulverisation १. भुगाm चूर्ण 2. करणे, चूर्णीकरण. Pulveriso (pulver-iz) [Fr.-I. pulvis, pulveris, dust, powder. v. , to reduce to powder or dust भुगा करणे, भुगटी/ -चूर्ण 1. करणे g. of o., चुरणे, बारीक पूड करणे. २ ( humorously ) to defeat com pletely (in an encounter, argument, &c.) चात करणे, पाडाव करणे, भुगा करणे, चिंधड्या करणे. .. 0... to become dust भगा m-चर्ण १. होणे, चुराडा भुकणी.. होणे. Pul'verised pa.t. P. 8.2. चरलेला, भुगा केलेला. Pul'verous d. composed of or like dest भुगा झालेला, भुमा असलेला, भुग्याचा, भुग्यासारखा, चूर्णसदृशः | Pulve'rulent (o. dusty (-वर) मळ जमलेला असलेला मलावृत. २ powdery चूर्णासारखा, चूर्ण झालेला, चूण सदृश, भुगा झालेला. ३ (of rocks) of slighi coher sion, apt to crumble iga. Pulvillus (pul-vil'-lus) [L, puleillus, a me cushion.] n. (pl. pulvilli) माशा व इतर किड्यांच्या पायाखालील मऊ भाग M, मृदुपदतल m. Pulvis m. med. (औषधी) चूर्ण', (औषधी) पूड. | Pumelo (pu-me-16) FOf doub ul origin.] 1. पपनला पोपनीस . Pumice (pu'mis ) [A. S. punic (-stan), pumu (slone ) -L. pumex, pumicis, for spumex, spuma, foam.] 1. प्युमिस नांवाचा दः इ. हा ज्वालाग्राही पव ताच्या आसपास होतो. लाकूड, कांच, स्लेट, हात संगमरवरी दगड, आणि धातूंचे पदार्थ यांस जिEee देण्यास, व कातडी गुळगुळीत करण्यास याचा उप करतात. -