पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1000

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Pulmon'ic a. फुप्फुसाचा -संबंधी. P. P. a medicine for __Leag disease फुप्फुसरोगावर औषध , फुप्फुसरोगन . R a person suffering from lung disease argi विकार झालेला n, फुप्फुसरोगग्रस्त. Pulp (pulp ) (Tr. -Ii pulpa, fleshy matter, pulp. ] n. flegay part of a fruit गर , गीर m, मगज m, दळ, गर्भ m. २ any fleshy or soft part of an animal body मृदुमांस , (शरीरांतील) मांसल भाग, (उदाहरणार्थ) दांताच्या खालील मांसल भाग m. ३ (कागदांकरितां चिंध्या वगैरे उकळून केलेला) रांधा m. ४ (अशुद्ध धातु कुटून केलेला) लगदा m, गादा m. ५ (bot.) काफीच्या बोंडावरील टरफल. Pulp u. t. to reduce to pulp रांधा m -गादा m. करणे, (चा) गोळा m. करणे. २ to remove pulp firom (काफीच्या बोंडाचे) टरफल काढणे. P... to be come pulpy (चा) गोळा होणे, मऊ बिलबिलित होणे. Pul'per, Pul'pifier v. गादा m -रांधा करण्याचे यंत्र , Pul'pify v. . गादा m -रांधा करणे, बिलबिलीत करणे. Pul'piness, Pul'pousness n. मांसलता, मासाळपणा m, गुबगुबितपणा m. २ मऊपणा m, गिलगिलीतपणा. ३ रांध्यासारखी स्थिति . ४ गीरदारपणा m. Pulpit (pool'-piv) [ Fr. -L. pulpitum, a platform.] 1. a raised platform for a preacher' उपदेशपीठ, व्याख्यानपीठ , पीठ , उपदेशकासन , ( among the Hindus ) व्यासपीठ . २ the profession of prenching उपदेशज्ञाचें काम , उपदेशकाचा धंदा m. ३ preachers उपदेशकमंडळ १. ४ ( in title of a book ) collected sermons धर्मपर व्याख्याने .pl., धर्मपरव्याख्यानांचा संग्रह m, धार्मिक व्याख्याने 2. pl. P. a. (of oratory) delivered from a pulpit उपदेशपीठावरील, उपदेशपीठावरून केलेले (वक्तृत्व); as, ' P. eloquence." Pulpiteer' a. (usu, in a slighting sense ) a preacher धर्मोपदेशक, उपदेशक. Pulp'ous, Pul'py a. in the state of pulp piegatrai, गाद्यासारखा. २ soft गिलगिलीत, बिलबिलीत, गलगलीत. ३ दळदार, गरभरू, गाभूळ; as, "Pulpous fruit; The pulpy covering of a nut.” [TO BECOME PULPY AND SWEETISII गाभुळणे.] ४ मांसल, मांसाळ, • गबगबीत, गुबगुबीत, मासभरू. Pulsate (pul'sat ) [ L. pulsare, to push, to beat.] .. to beat, to throb उडणे, धडधडणे, चालणे, ठोका पडणे, भाघात होणे, धडधड होणे. P. v. .. (मातीतून हिरे) चाळणे. Pulsa'tion n. the throbbing ( of the heart, or of an artery ) हृदयाचे उडणे , नाडीचे उडणे , स्फुरण ?, ठोका m, आघात m. २ ( of an engine &c. ) (इंजनाचा वगैरे) धासधुस आवाज m, धसधस.. Pul'sative, Pulsatory ar (नाडीसारखा) उडणारा, स्फुरण पावणारा. Pulse (puls) (Fr. pouls --I. pulsus -pellere, to drive.]