पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ळशी, आळशांचा राजा, आळशांचा मायबाप, उंटावरून शेळ्या वळणारा, काठीने पाणी शिवणारा संध्या करणारा, पिकल्या झाडाखाली उपाशी मरणारा.] २ 8low मंद, मंदगति, धिमा. [L. weight उणे कमी वजन.] Laze v. i. (colloq.) to be lazy आळसणे, आळसावणे, सुस्तावणे. L. v. t. (colloq.) lo waslc in sloth, lo spend in illeness ( as time ) आळसांत घालवणे, (फुकट) दवडणे, बसून घालवणे. Lazily adv. आळसाने, आळस करून, आळसत आळसत, गमत गमत, टंगळमंगळ, अळमटळम, अळमळीत, आलस्यपूर्वक. २ सुस्तीने, सुस्तीखाली, सुस्तपणानें. Laziness v. आळस m, सुस्ती, ढिले. पणा m, आलस्य ॥, निरुद्योगिता /, उद्योगविमुखता, उद्योग-द्वेप m, कार्यानुत्साह m. Irazyback n. गाडीत पाठ टेंकण्याची उशी , पाठउशी. La'zy bones n. collon. a laxy person आळशी माणूस m. Lea, Ley (le) [ A. S. leah, a meadow.] n. meadow कुरण , चरणीची जमीन गुरचरण 1. Lead ( led) [ A. S. lead, Ger. loth.] n. a wellknown metal of a bluish white colour fetö n, IR n, सीसक n. [ BLACK L., graphite शिसपेन्सिली करण्याचा शिशाचा दगड m. RED L., शेंदूर m, सिंदूर m, शोण m, सौभाग्य n. WRITE L. or CARBONATE OF L., सफेता or सफेदा m.] २ an article made of lead शिशाचा डागिना m नग m; as, (a) a thin plate of lead 8eparating lines of type (जुळलेल्या टाईपांच्या ओळीमध्ये जागा सोडण्याकरितां घातलेली) सीसपट्टी , शिशाची पट्टी लेड (लेडी pl. ). (b) plummet for sounding at sea बुडीद , गळ m. (c) (pl.) sheets of lead for covering roofs (छपरावर घालण्याचे) शिशाचे पत्रे m. pl. (d) a flat roof corered with sheets of lead शिशाचे धाबें, शिशाच्या पत्र्याचे छप्पर n. a small cylinder of black lead used in pencils पेन्सिलीतील शिसें शिशाची कांडी f. Lead'. mill n. a leaden disc charged with emery for grinding gem8 जवाहिरी दगड कापण्याचें शिशाचें चाक 8. Lead'-pencil n. शिसपेन , शिशाची पेन्सिल, शिसपेन्सिल . L. . t. to cover or fit with lead (वर) शिसें चढविणे, शिशाने मढविणे. २ (printing) to Beparate lines with leads (जुळलेल्या टाइपांच्या ओळीत) लेडी घालणे. Lead'ed a. fitted witle or set in Lead (as. windows) शिशाचा पत्रा घातलेला. २ (printing) separated by lead लेडा घातलेल्या (ओळी). Lead'en a. made of lead शिशाचा, सीसमय.२ like dead in colour शिशाच्या रंगाचा, सीसकवर्ण. ३ heavy, dull, sluggish सुस्ती आणणारा. Lead'en-hearted a. having an unfeeling heart निर्दय, कठिणहृदय, घट्ट मनाचा. २ 8tupid मूर्ख, मंद, म, लड. Leading n. lead, or articles of lead, collectively, lead-work for शाचे जिन्नस m. pl., शिशाचें काम n. Leads'man m. a seaman who heaves the lead to ascertain the