पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/981

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घातलेला. Death-mask n. मृताच्या चेहऱ्यावरून घेतलेला शाडूचा (प्लस्टरचा) मुखवटा m. Death-practised a. चेटूक करून मरणाची भीति घातलेला. Death-rate n. मृत्युसंख्येचं मान n. Death-rattle n. मरणसमयींची वरघर f. Death's door n यमद्वार n. [ To BE AT D's DOOR मरणाचे द्वारी बसणे.] Death's head n. मनुष्याच्या कपाळाची कवटी f. ही मृत्यूची खूण समजत असत. Death-man n. फांशी देणारा मांग m. Death-stroke n. (See death-blow above). Death-token n. मृत्युलान्निध्याची खूण f. Death-trap n. जीव कोंडून मारणारी जागा f, घर-तारूं n. Death-warrant n. वध्याचा जीव घेण्याचा हकूम m, फांशीचे वारंट n. Death-wound n. प्राण घेणारी जखम f. Be death on (वर) जीव ठेवणे, (ला) जीवप्राण करणे. Black-death n. एकप्रकारचा रोग, ह्यांत मनुष्य काळाठिक्कर पडतो. Do or put to death ठार करणे. Gates or jaws of death यमद्वार, काळाची दाढ. To death adv. मरेमरेतों, अत्यंत, अतिशय. Debar (de-bär') [L. de, from and bar.] v. t. to cut off from entrance, to preclude, to hinder from approach (with from & sometimes with of.) आडवणे, प्रतिबंध करणे, अटकाव m. करणे, (with स, or ला) आड-आडवा येणे, मना करणे. Debar'ment n. hindrance from approach, exclusion अटकाव m, प्रतिबंध m. Debarr'ing pr.p. Debarred pa. p. Debark (de-bärk') [ L. de, from & barque, a boat or vessel. ] v. t. & v. i. to disembark, to put or go ashore जहाजांतून जमिनीवर उतरणें. Debarka'tion, Debarca'tion n. जहाजांतून जमिनीवर उतरणें n. Debase (de-bas') [L. de, down & base, low, which See.] v. t. to degrade खालच्या पायरीवर-नीच पदवीत-कनिष्ठ प्रतीत आणणे, हलका-हीन-नीच करणे, कमी दराचा करणे, शोभा किंमत-योग्यता कमी करणे. २ to adulterate (coin or metals) हीण n. मिळवणे-घालणे, हिणकस-नीरस करणे. ३ (R.) to reverse वरची बाजू खाली करणे. Debased' a. हलका केलेला, अपकृष्ट. २ वरची बाजू खाली केलेली आहे असा, उलटा फिरविलेला. Debase'ment n. degradation अपकर्ष m, मानहानि f, तेजोहानि f. २ हिणकस करणे n. Debase'ment of coinage हिणकस करणे. Deba'ser n. खालच्या पायरीवर आणणारा, हलका-नीच-कनिष्ठ करणारा. Deba'sing n. & a. Deba'singly adv. Debate (de-bat') [O. Fr. debatre,-L. de, down & battere, to beat.] n. strife is argument, contention in words and argument, controversy वादविवाद m, वागयुद्ध n, वादानुवाद m, तकरार f. २ discussion वाटाघाट f, वाटावाट f, भवतिनभवति f, चर्चा f, घाटाघाट f. ३ (R.), वादविषय विवादविषयक वस्तु f. D. v. t. to contend in words, to dispute, to contest, to discuss (साठी) झगडणे, यत्न करणे, घाटणे-घोळणे, भवतिनभवति f- वाटावाट f- वाटाघाट f- काटाकूट f, करणे, वादविवाद m- कोटिकम m- वागयुद्ध n-