पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देशकाच्या जागेची नेमणूक करण्याचा हक्कm. Advowee' १२. वरील हक असलेला गृहस्थ m. Adynamy (a-din'a-mi) [Gr. a, not, & dynamis, power. ] ११. med. रोगाने आलेला नवळेपणा m, किंवा दुर्बलता , ग्लानि, शक्तिपात m. Adynam ic, A dynamical a. med. नवळा, दुर्यळ, अशक्त. Adytum ( ad'i-tum ) [ L. a, neg., (lyein, to enter. ] ११. fy. एकांतखोली , गुप्तस्थळ १. २ देवगाभारा m, गर्भगृह n. देवळाचा गाभारा n. Ad'yta d. Adze, Adz (adz ) 2. तासणी, वांकस m (लहान असेल तर चोरशी), वसुला n, बसुली , तक्षणी f. Also Addice. To cut with an A. तासणे. Cut with an A. तासीव, ताशींव. Work done with an A. तासकाम १, तास m. Worker with an A. तासकामी or स्या. ... (वांकसानं) तासणे-ढलपी काढणे-घडणे. Edile, Edile (e'dil) [ ceddilis, a building.] १. प्राचीन रोमशहरांतील इमारती, माकिटं &c., &c. वगैरेवरचा व. रिष्ठप्रतीचा कोतवाल किंवा मॉजिस्ट्रेट m. Edileship १. Eigilops (eji-lops ) m. med. डोळ्यांतील नासूर १, डो- | ळ्याच्या कांपन्यांत फोड येऊन वाहत असलेले क्षत , नेत्रकोणक्षत , अपांगक्षत n. २ bot. एक गवताची जात. Egis (ejis) [Gr. aigis. ] 1. ग्रीक लोकांच्या मुख्य देवतेची ढाल f. २ संकटापासून रक्षण करणारी शक्ति-सत्ता.) as, Under the A. of Divine Providence. 3 fig. san. Ægrotat ( 7'grū-tät) [L. ægrotare, to be sick.] n. आजारीपणामुळे हजर रहातां येत नाही असा वैद्याचा दाखला m. Eneid (Ene-id ) . ईनिआस नांवाच्या शूर पुरुषाच्या कृत्यांचे वर्णन ज्यांत आहे असे व्हर्जिल कवीचं वीररस काव्य , ईनिइह. Aerate (aler-at ) [ L. aer, air. jo.t. कॉर्बानिक आसिड वाय अथवा हवा यांनी युक्त करणे, हवेनें-भरण-शन्द्र करणे; as, to A. the drains, to A. blood. Aerated water कॉर्बानिक आसिडयुक्त पेय; as, soda-water, lenionade &c. Aerā’tion 1. A'erator n. arit तयार करण्याचे यंत्र 1. Aerial ( ā-ēr'i-al) [L. aer, air'. ] a. belonging to the air वायुसंबंधी, पवनासंबंधी, वातासंबंधी, वायुविषयक वातीय, वायूचा, &c., आकाशीय (?), आकाशी (?). २ consisting of air वायूचा, वायुरूप, वातरूप, वातमय, वायुमय, वातात्मक. ३ inhabiting the air आकाशांत&c. राहणारा, आकाशवासी, आकाशस्थायीगामी, अंतरिक्षगामी, अंतरिक्षवासी, आकाशचारी, आकाशचर, नभश्वर, नभःस्थ, नभोगत. ४ placed, being, &c., in the (vir आकाशस्थ, अंतरिक्षस्थ, अंतरालस्थ, खस्थ, नभःस्थित. ५ हवेत अतिउंच, उंच. ६ अतिसुंदर (स्त्री). ७ हवेपासून उत्पन्न होणारा, वायुज, समीरज, समीरजात. ८ हवेप्रमाणे हलका, हलका. ९ bot. अंतरिक्षस्थ, आम- ।