पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/976

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

D. matter." ३ बधिर. ४ death-like, without slow of life मृतप्राय, मेल्यासारखा, घोर, गाढ; as, "A D. sleep." ५ motionless, inactive, useless निश्चल, स्थिर, अचेतन, निरुपयोगी. ६ unproductive, unprofitable अनुत्पादक; us, "A D. capital or stock." ७ so constructed as not to transmit sound ध्वनिवाहक नाहीं असा, अध्वनिदह, अध्वनिवाहक; as, "A D. floor." ८ lacking spirit, dull, cheerless, lustreless निस्तेज, मलूल, मरगळलेला, निःसत्व. ९ sure as death, unerring बिनचुक, अचूक, नेमका ; as, "A D. shot.' १० wanting in religious spirit मेलेला, धर्मयुद्धिरहित, श्रद्धाहीन; as, "D. faith, D. works." ११ law. cut off from the rights of citizen नागरिकाधिकारहीन, नागरिकदृष्टया-समाजदृष्टया-मृत. १२ mech. not imparting motion मृत, अप्रेरक, गति न देणारा ; as, "D. steam." १३ no longer spoken, not in use अप्रचलित-मृत-व्यवहारांत नाही अशी (भाषा); as, "A D. language." १४ (paint.) flat, without gloss (not brilliant or rich, thus brown is a dead colour as opposed to crimson) मेलेला, कमी उठावाचा. Dead n. the period of profoundest repose, inertness, gloom मर (IN COMP. ऐन AS, A PREFIX; ऐन रात्री = IN THE DEAD OF NIGHT; ऐन हिवाळ्यांत-IN THE D. OF WINTER; भर AS A PREFIX ; AB, भररात्री=IN THE D. OF NIGHT. ] Dead adv. to a degree resembling death, to the last, degree, completely, wholly मृतप्राय. Dead v.t. (obs.) मृतप्राय-हलका मंद-न्यून करणे, बलहानि करणे, तेजोऱ्हास करणे. २ पाणचट-पचपचीत करणे. D. v. i. (obs.) मरणे; as, “Heaven's stern decree has benumbed and deaded me." Dead-alive a. uneventful सामसुमीचा. Dead-beat a. See Galvanometer. २ quite overcome जेरीसरंजीस आलेला. Dead-born a. उपजत मेलेला, मृतजात. Dead-clothes n. मृता-शवा-वर घातलेली वस्त्रे. Dead-colouring n. प्रथम दिलेला फिकट रंग m. Dead-drunk a. शुद्धि जाण्याइतकी दारू प्यालेला, दारू पिऊन तर. Dead-eye n. मध्यभार्गी तीन भोंके पाडलेला असा चपटा व दाटोळा लांकडी ठोकळा m, तिडोळी ठोकळा m. याच्या भोवती दोरी गुंडळलेली असते व मधल्या तीन भोंकांतून काहीतरी अडकविण्याकरितां दोऱ्या सोडलेल्या असतात. Dead-freight n. सबंध जहाज ठरविल्यानंतर त्याची पुरी भरताड न झाल्यामुळे जी रिकामी जागा रहाते तिजबद्दल भरलेला पैसा m. Dead-heat n. ज्यांत कोणाचीही सरशी होत नाही अशी दौड f-शर्यत f. Dead-house n. दवाखान्यांत किंवा इतर ठिकाणी मेलेली माणसे कांही वेळ ठेवण्याकरिता केलेली जागा f, मयतखाना m. Dead-language n. प्रचारांत नसलेली भाषा f, अप्रचलित मृतभाषा f. Dead-letter n. उथाला पत्र पाठविले आहे तो न सांपडल्यामुळे डांकघरांत (post-office ) पडून राहिलेलें पत्र n, विनवारशी पत्र n. २ प्रचारांत नसलेली जुनीपुराणी गोष्ट f, काळ अगर चाल बदलल्यामुळे ज्याची