पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/967

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

द्रव करण्याची शक्ति . ३ (ob8.) अनर्थ M, अपाय m, संकटं, विपत्ति f. D. V. t. (Shakes.) जीव धोक्यांत घालणे. Dangerous a. संकटाचा,धोक्याचा, जोखमाचा, जोखमी, दुस्तर. २ भीतिप्रद, भयंकर. ३ जीवावरचें, विषम. ४ अपायकारक. Dangerously adv. धोक्याने, भयाने. Dangerousness n. जोखमीपणा m, प्राणघातकपणा m. Danger-signal n. धोक्याचा-मयसूचक वावटा m,-निशाणी f. In one's danger एखाद्याच्या शक्तींतलें.
Dangle (dan'gl) [of Scandinavian origin. Danish dingle, to swing about. 1 v. i. to hang loosely 31roवण, ओळकंबणे, लोंबकळणे, लटकणे, ओळकंवा m-झोंका m. ओंबकळा m. झोळकंवा m. घेणे-खाणे. [To D. ON A GIBBET फांसावर लोंबणे, फांशी जाणे. ] २ fig. to dangle (about or after ) to hang upon importunately are कच्छपी पाठी लागणे g. of 0., कासोटा m. धरणे g. of o. D. v. t. लोंबकावणे, झोका देणे, हालवणे. Dan'gler n. Dan'gling pm. ke. ओळंबणारा, ओळंबता, अवलंबी. २ इतन्याच्या तंत्राने वागणारा, कासोटा धरणारा, (स्त्रियांचे) नादा लागणारा, (स्त्रियांसंबंधी) नादिष्ट, नादी, नाया, नादखोर Dan'gling n.-act. झोंका देणे. n, ओळकंबणे n, माळकंबा m, झोळकंबा m. २-act. कासोटा धरणें , नादी लागणे m. Dangled pa. t. Dan'gling m. p. camel (dan'yel ) n. 'ड्यानीयल' नांवाचा हीब्र लोकांचा भविष्यवादी m. २ शहाणा प्रामाणिक न्यायाधीश M. of. रामशास्त्री m.
Dank ( dank) [M. E. dank.-Swed. dank, marshy ground.] damp ओलसर, सर्द, सरद, दमट. D. n. moisture, humidity, water (obs.) ओलावा m, दमट. पणा m, पाणी V. २ सरदी-सर्दी f. Dank'ish a. किंचित् ओलसर-दमट.
(dank) [ of Persian origin.] 1. इराणांत चालू असलेलें डक नांवाचे रुप्याचे लहान नाण n.,br> Danseuse (dän-guz') (Fr. danser, to dance. ] n. a professional female dance' नाचण्याचा धंदा करणारी कलावंतीणf, नायकीण f.
Dap (dap) [ef. dip.] 1.2. पाण्यांत हळूच गरी गळ टाकणे.
Dapple (dep-)). appor ( dap'-er) (Dutch dapper, brave, hence fine, spruce. ] . चलाख आणि ठेंगणा, उसका, ठेंगणारंगणा, पुषक, सुटसुटीत, खुटसुटीत, लहानसर, अटोपसर, नीटका पोषाखांत व दिसण्यांत टापटिपीचा, व्यवस्थेशीर. Uapp erling r. चिटलिंग m, विमखडा m.
plo ( dap'-1) [The original sonso is 'a little pool , Norwegian dape, & poll, & wet splotch. ] Q. marked with spots of differont shades lour, arsed अबलख, चिमणी, वरंगी, पंचरंगी; &s, "A plod horse," D. v. t. to variegoto with spots - सकरणे, चित्रविचित्र करणे. Dapperly adv. चित्र विचित्र स्थितींत. Dapple bay a. सारंगी (सा).