पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/965

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

D. v. t. दमट-ओलसर करणे. २(विस्तव) विझविणे. ३ उदास करणे, मरगळीस आणणे, निरुत्साही करणे, नरमढिला करणे-सुस्त करणे, हिरमोड m- उत्साहभंग m आशाभंग m. करणे, उमेद खचविणे, विरजण n, पाणी n. घालणे, खिन्न करणे, निराश करणे. Damped a. दमट ओलसर केलेला. २ हिरमोड केलेला, भग्नोत्साह. [To be D. हिरमुष्टी होणे. ] D. v.i. ओलसर होणे, मरगळीस येणे. Damp'y a. किंचित् ओलसर. २ किंचित् खिन्न. Dampen v. t.&.v i. ओलसर करणें-होणे. २ उदास-खिन्न करणें-होणे. Damper n. दमट करणारा, खिल-हिरमोड करणारा, मोडणारा, मोड्या, उत्साहभंग करणारा, धीर खचविणारा. २ प्रतिबंधक पट. ३ गन्हांचे पीठ आणि पाणी यांचा राखेंत भाजलेला रोटगा m. Dampisha. आंबट ओला, अमळसा ओलसर, दमट, दमसर. Dampishness n. Damply adv. -Damp'ness 1. किंचित् ओलसरपणा m, दमटपणा m, आंबसुकेपणा m, किंचित् आर्द्रता f. २सरदी f, दमटसरपणा m. [To VE AFFECTED BY D. दमटणे, अतिशय भिजल्यामुळे व पाणी टाकल्यामुळे कुजणे-नासणे.] Damping off ( bot.) अति शय पाण्यामुळे झाडांचे मरण.
Damsel (clam'-zel) [M. E. damosel-O. Fr. dameisele, a girl-Late L. domicellus, a page. ] n young mmarried woman बाला, कुमारी मुग्धा __ अविवाहित तरुणी.. [A. D.'s OHILD, CELESTIAL D. परी, अप्सरा, सुरयुवती.]
[plum. Dainson (dam'zn) n. 71947. Called also DamaskDance ( dans ) [ M. E. dauncen-0. Fr. danser-o. H. Ger. danson, to drag along (as in a round dance.)].i. (तालावर) नाचणे, नाच m,- नृत्य n- नर्तन करणे. [To D. AND SKIP ABOUT नाचूं उडूं लागणे. To D. A.TTENDANCE ON (एखाद्याची मर्जी संपादन करण्याच्या हेतूनें त्याची) हांजीहांजी करणे, पुढेपुढे करणे, हात जोडून सेवेस तयार राहणे g.of o. To D. FOR JOY अत्यानंदानें-हर्ष होऊन ना. चणे, नागवा नाचणे, धोतर सोडून-टाकून-फेडून नाचणे, थैयथैय नाचणे.] D. . . नाचविणे, नृत्य करविणे. Dance, Dancing n. नाच m, नृत्य, नर्तन [D. IN A RING मंडलनृत्य , रासनृत्य . D. WITH GESTICULATION तांडव. LIVELY AND MERRY D. थैथै-थैथैय्या नाचणे 1.1 Rmus. चाल, गत (नाचाची). Dancing pr. a. Dancern. ना. चणारा, नर्तन नृत्यकर्ता, नाच्या, नटवा. २ नाचरा. Danc. ing-girl n. कलावंतीण or कळवंतीण f, कंचनी नटी f, नर्तकी f, नायकीण f. [ATTENDANT ON D. मडवा. BELLS ON THE ANKLES OF A D. चुंगुर, धागल्या. MUSI. CIAN ATTENDAST ON A D. FITCT, (in bad sense ) भवा. ROBE WORN BY AD. पेशवाज m, पिस्वाद m. PRESENT MADE TO AD. WHILE DANCING मुजरा m.1 Dancing-master n. नृत्यशिक्षक m. Dance of death त्याचे साम्राज्य 8. Dancing-room n. नाचण्याचा असा m, नृत्यशाला, नृत्यमंदिर 2. To dance on a rope or