पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/960

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गणासंबंधी. Dactyl'iomancy n. हातांतील आंगठीच्या योगाने शकुन पाहणे-जाणणे n . Dac'tylist n. नुसते 'भगणच' ज्यांत आहेत अशी कविता लिहिणारा. Dac'tylography n. रतावरचे नक्षीचं काम n. Dactylol'ogy n. करपल्लवी भाषा f, बहिरे मुके यांची भाषा f. या भाषेत प्रत्येक अक्षराबद्दल बोटांनी करावयाची एक खूण ठरविलेली असते. N. B.-The word 'Dactylomancy, Dactylography & Dactylology are spelt by Webster as Dactylic'mancy, Dactiliography and Dactyliology. In giving the meaning of Dactyl in English Prosody, we translate syllable by , meaning by tare as much portion of & word as can be uttered at once. Dad, Daddy (dad, dad'-i) [Probably of Celtic origin. cf. Sk. तात, a father.] n. दादा m, बाबा m, वा m, तात m. २ रंगभूमीवरचा व्यवस्थापक m, सुत्रधार n. Daddy-long-legs n. लांब तंगड्यांचा कीटक m, शेतांतील लांब पायाचा कोळी m. Called also "Harvestman," "Carter," "grand-father long-legs." Dad (dad) [Derivation unknown.] v. t. to dash आपटणे. Daddle (dad-l) [ Probably frequentative of Dade.] v. i. लहान मुलाप्रमाणे किंवा म्हाताऱ्याप्रमाणे लटपटत चालणे. Daddled pa. p. Dadd'ling pr. p. Dade ( dād) [Derivation unknown. ) v. t. & v. i. (obs.) अगदी लहान मुलास दोरीने किंवा हात धरून चालण्यास शिकविणे, 'चाल चाल माते' करणे. Dedal, Dædalian ( dēdal, de-dā-li-an) [L. dædilalus, cunningly wrought, from Gr. daidalos. ) n. चतुराईने तयार केलेला, कसबाचा, हुन्नरीचा, हिकसतीचा, कसबी ; as, "Daedal hand of Nature." Dado (dá'-do) [It. dado, a die, cube, pedestal.-Folk L. datum, from dare, to give.] the cubical base of a column खुर्ची f, खुर्चीचा दर्शनी भाग m, खांबाखालील नक्षीची चौरस खुर्ची f, डेडो m. २ in any wall there part of the basement included between the base and the base-course प्रत्येक मजल्यावरील भिंतीच्या आरंभी जो जाडा थर घेतात तो भाग, तळसरीसारखा भिंतीखालील भाग, तळसरी f, डेडो m, तळखंड n. ३ the lower part of the wall of an apartment when adorned with mouldings वेलबुट्टीने रंगविलेल्या भितीचा तळ व वेलबुट्टीची पहिली रेघ ह्यांमधील भाग m, डेडो m, तळसरी f, वेलबुट्टीखालचे भिंतीचे तळखंड n. Daffodil (daf'-o-dil) [The initial d is a later addition perhaps from M. Fr. fleur, d'affrodille-L. asphodelus-Gk. asphodelos, a kind of lily.] n. डॅफोडिल नावाचे एक प्रकारचे (अहश्यकांड) फुलझाड n. २ (या झाडा) डॅफोडिल नांवाचे फूल n. डॅफोडिल फुलझाड आपल्याकडील नागदवण्यासारखे असते; also Daffodilly (daf'o-dil-i), Daffodowndilly (daf'o-down-dil'i).