पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/945

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Curd or Curds ( kerd-s) [ Welsh. crwd, a round lump. ] n. दहीं n, दधि n. [ CURDS CONGLOBATED BY CHURNING मठा. मठ्ठा m. NODULE OF CURDS कवडी f , दह्याची कवडी f. RIVERS OF CURDS AND WHEY दधिकुल्लया f. pl. VESSEL TO HOLD CURDS AND WHEY दहीहंडी f, दधिभांड'n. Curd'iness n. Curd'le v.i. जमणे, गोठणे, विरजणे. २ घट्ट होणे. C.v.t. जमवणे, घट्ट करणे, गोठविणे. Cur'dy a. दह्यासारखा, दधिप्रचुर. Cure ( kur ) [O. Fr. cure.--L. cura, care. ] n. क्युरेटची- उपाध्याची वृत्ति f. २ उपचार m, उपाय m, इलाज m, दवा m. ३ आराम m, बरे होणे n. ४ इलाज m, औषध m, दवा f, चिकित्सापद्धति f; as, " Water-cure, Milk-cure." C.v.t. बरा करणे, आरोग्य दणे. २ (रोग्याला ) इलाज करणे, (रोग) दूर करणे, (चा) उपाय करणे. ३ वाळवून-खारवून टिकाऊ-पुष्कळ दिवस टिकेल असें करणें, मिठांत-मिठाने मळणे, खारावणे. ४ ( एखाद्या वाईट) नादांतून सोडविणे. ५ प्रतीकारकरणे. Cu'ring pr. p. Cured pa. p. Cu'rable a. साध्य, उपायवश, बरा होण्याजोगा, शमनीय, प्रतिकार्य. Cu'rableness, Cu'rabil'ity n. बरे होण्याची-करण्याची शक्ति f, पात्रता f, सुसाध्यता f. Cure-all सर्व-रोगनाशक औषध n. Cu'rative a. बरा करण्याची शक्ति असणारा, रोगहर, रोगघ्न. Cu'ratory a. बरं करणारा. Cure'less a. असाध्य. Cu'rer n. बरा करणारा, चिकित्सक (?) m. Curing-house n. मासे इत्यादि खारवण्याचे आवार n. Curfew (kės'-fü) [A. Fr. couvre-feu, firecover, from L. covrir, to cover and focus, hearth. ] n. इंग्लंडांत अकराव्या शतकांत रात्री लोकांनी दिवे मालवावे म्हणून वाजविण्याची घंटा f, कर्फ्यू f. Curia (Kāri-as) [L.] n. one of the thirty parts into which the Romans people were divided by Romulus. 'क्यरिआ' f, रोम्युलसने केलेल्या प्राचीन रोमन लोकांच्या तीस विभागांपैकी प्रत्येक f. (२) क्युरिआ एकत्र जमण्याचे स्थान n. ३ the senate house सीनेटचे गृह n, मंत्रिसभा f. ४ न्यायमंदिर n. Curia pl. Curio ( kūri-o ) [Abbreviation ऑफ Curiosity.] n. an article of curiosity अपूर्ववस्तु f. pl. Curios. Curious (ku'-ri-us) [O. Fr. curios,-Fr. curieux.---L. curiosus, from cura, care, attention. ] a. inquisitive, prying शोधक, सर्वशोधी, बहुशोधी, मार्मिक, जिज्ञासु, बुभुत्सु, अपूर्वदर्शनोत्सुक, श्रवणदशेनोत्सुक. २ wrought with art कळाकुसरीचा, कलाचातुर्याचा, करामतीचा, कलाकौशल्याचा, नवलाचा. ३ novel strange विलक्षण, कौतुकाचा, नवलाचा. ४ जिज्ञास जागृत करणारा: as, This is a C. thing." Cu'rios'ity n. शोधकपणा m, चौकसपणा m, शोधकबुद्धि f, जिज्ञासा f. २ अपूर्वदर्शनोत्सुकता f, श्रवणदर्शनोत्सुकता f, अन्वेपणासक्ति f, कौतुक n, कुतूहल (S.) n. [IDLE C. नसती उठा ठेव f, रिकामी चौकशी f.] ३ हौस f, उत्कंठा f . ४ object curiosity अपूर्ववस्तु f, दुर्लभवस्तु f, चमत्कारिक वस्तू f, टूम f, बूट m. Cu'riously adv. बारीक दृष्टाने.