पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

f: उपयुक्तता f. साफल्य ॥, लाभ m&c.-दायकव . उपकारिता, औपकार्य n. Advent (ad'vent) [ L. cul, to, & Anire, to come.] 1. येणं , आगमन १, आगम m, सुरुवात , आरंभ m. २ खिम्तीशास्त्रांत नाताळच्या पूर्वी चार रविवार मिळून होणारा काळ m, येशखिम्नाच पुनरागमन 1. A. Sunday eccl. नोवंबर महिन्याची ३० वी तारीख f. Adventist 2. इहलोकी राज्यस्थापन करण्याकरितां निम्नाचं पुनरा गमन होईल असे मानणारा. Adventitious (ad-vent-ish'us ) ( See Advent. ). a. accidental आगंतुक, आणलेला, असहज. २ foreign परकी, परदेशचा. ३ bot. आगंतुक, अप्रापदिक. [A. ROOT अप्रापदिक मूळ ॥, आगंतुक मूळ ॥, उपमूळ ॥, वाह्यमूळ ', पारंवी , खोटें मूळ . A. disease merl. नवा जडलेला रोग, आगंतुक रोग. Adventitiously aude. Advent'i. tiousness n. आगंतुकपणा m, k. Adventive a. See Adventitious. Adventure (ad-vent'ūr) [L. ad, to, & renirc, tu come.] n. hazardous deerl साहस 2, जोखीम जोखमाचें काम , थोक्याचं काम , कचाट , दुर्गकर्म , धाडस , साहसाचे काम स. २ accident, chance देवयोग m, देवघटना , देवगत , देवगति . ३ com. मालकाच्या जोखमीवर बाहेर पाठविण्याच्या मालाबद्दल सहा n. ४ pl. remarkable errents in the life of साहसाच्या-धाडसाघ्या-गोष्टी , स्वतःचे चरित्रांतील विलक्षण धाडसाची गोष्ट अिनुभव m. [A. BILL OF A. com. जहाजांत भरलेला माल पाठविणाराचे जोखमीवर आहे अशा प्रकारची यादी f.] Adventure e. i. try the chance, dare धाडस करणं, देवयोग पाहणे, जोखीम n-&c.-आंगावर घेणं-स्वीकारणं-पदरी वांधणे, जोखीम ५. खाणे, तवकल nfकरणे. ४. t. put into the power of chance जोखमांत ठेवणे-घालणे, अहष्टाधीनदेवाधीन ठेवणे-वालणे-करणं, देवावर हवालणे. Advent'urer 12. (v. V.) one who seeks occasions of chance धाडसी-साहसी मनुष्य 1, जीवावर उदार झालेला मनुष्य m, दैवावर हवाला ठेवून उद्योग करणारा, जोखी(ख)म पतकरणारा,जोखीम आंगावर घेणारा, लबाडीचा धंदा करून उदरनिर्वाह करणारा, उरफाट्या काळजाचा, धाडसी व गर शिपाई m. Adventuress n. fens. Adventurous, Adventuresome a. धाडसी, कचाटी or कचाट्या, जीवा. वर उदार झालेला, देहाची फिकीर नसणारा, जोखीम खा- ! ण्याच्या स्वभावाचा, खटपट्या, खटलेखोर, हरदमख्याली ( R.), उले(ला)ढाल्या, उत्पाती, अचाटबुद्धि खेळवणारा, अचाट उद्योगी, साहसी, साहसिक, अचाट करणारा, लागूभागृदिवाळ्या, यावी तद् भविष्यति ह्मणणारा, देहं वा पातयेदर्थ वा साधयेत् ह्मणणारा. २ hazardous जोखमी, जोखमाचा, तवकलीचा. Adrent urously ade: ( v. A. 1. ) आंगावर जोखीम घेऊन, जोखीम सोसून-खाऊन-&c. साहसपूर्वक, साहसबुद्धीने. Adh centurousness ११. (v. A.) धाडसी स्वभाव से, जोखीम खाण्याचा स्वभाव ॥, हांव.f, कचाटेपणा , प्रौढी. Adverb (ad'verl) ) [ L. ad, to, & rerbum, il verli, a'