पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/937

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तरी नं मोडणारी टोपी f. Crush'ing n. ठेंचणे n, चेंचणे n, चेंगरणे, &c. See the verb. Crush'ingly adv. Crushing machine n. दळण्याचें भरडण्याचे यंत्र n. Crushing-strain n. चेंगरण्याचा-चुरडण्याचा दाब m. Crush-room n. नाट्कगृहांतील खोली f. पडदा पडला म्हणजे हीत प्रेक्षक लोक विश्रांतीकरितां जातात. To crush a cup गटगट पिणे, ढोसणे. Crust (krust) [O. Fr. crouste.-L. crusta.] n. कवच m, कवची f, पूट. [Crust of dirt n. किटण n, कीट n.] २ बाहेरचा-वरील पोपडा m, पदर m, थर m, लेप m, पापाडा m, खरपुडी f, पापुद्रा m, चकदळ n. ३ भूगोलाचा बाहेरला कठीण भाग m, भूकवच n. ४ (दारूच्या बाटलीतील) तळचा सांखा m. ५ रक्त सांखून झालेला पोपडा m, कवंदी f, खपली ६ (as opposed to crumb) भाकरीचा बाहेरील कठीण भाग m. C. v. t. (वर) कवच n-लेप m. घालणे C.v.i. खवळ n- खपला m, &c. धरणे. Crust'ed a. गंज-खपल्या चढलेला, पोपडा आलेला, खपल्याचा. Crusta'tion n. पोपडा m, पापुद्रा m,गंज m. Crust'ily adv. खट्याळपणाने, तिरसटपणाने. Crust'iness n. खट्याळपणा m, खाष्टीपणा m. Crust'y a. कवचाचा, कवचीचा. २ मनाचा कोमळ परंतु बाहेरून दिसण्याला खट्याळ, खाष्ट, द्राष्ट, तापट. Crusta (krus'ta) [L. crusta, rind, shell. ] कवच n, शिंप f. २ कोरलेले रत्न n. Cruste pl. Crusta'lactea स्तनावर दुधाचा पापुद्रा येणे. Crustacea (krus-ta'shi-a) [L.] n. खेकड्याच्या जातीचे प्राणी, कर्कजातीयप्राणी, कवचजीविप्राणी. Crusta'cean n. &a. कर्कजातीयप्राण्यासंबंधी, कवचजीविप्राण्यासंबंधी. Crustaceolog'ical a. Crusta-ceol'ogist n. कर्कजातिप्राणिशास्त्रज्ञ, कवचजीविप्राणिशास्त्रज्ञ. Crustaceol'ogy n. खेकड्याच्या जातीच्या प्राण्यांचे शास्त्र n, कर्कटजातीयप्राणिशास्त्र n, कवचजीविप्राणिशास्त्र n. Crusta'ceous a. कवचाचा, कवचीचा, कवचमय. crutch (kruch) [A. S. cryee, cricc a staff, a crutch.] n. कुबडी f, पांगुळकाठी f, पांगळघोडा m. २ बायकाच्या जिनाचा उंच तक्क्या m. C.v.t. कुबडीच्या आधाराने उभे रहाणे. Crutched a. कुबडी असलेला,कुबडीवर सांवरलेला. Crux ( kruks ) [L. crux, a cross, torture, trouble. ] n. any thing that tries in the highest degree कसोटीची वेळ f-प्रसंग m- स्थळ n, कसोटी f, परीक्षेची भूमिका f, निकषभूमी f. २ anything that puzzles or vexes in the highest degree गूढ n, कोडें n. ३ astron. क्रूस m. pl. Cruxes, Cruces. Cry ( kri ) [Fr. crier.-L. quiritare, to cry. ] v. t. to utter a loud voice, to bawl, to speak or call loudly मोठ्याने न बोलणे, ओरडणे, ओरडून बोलणे, पुकारा करणे. [TO CRY ON to call upon to invoke (च्या) नांवानें हाक मारणे , (चा) धावा करणे. To C. OUT पुकारणे, पुकारा करणे, प्रगट-जाहीर करणे. २ शोक करणे. ३ to complain