पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

als, el. payment 3711136 th soi. Advanced p. (v. T. T. 1.) पुढे केलेला-आणलेला, &c. २ (r. V. T. ".) चढवलेला, वाढवलेला, &c., सरफराज, न्यहाल.३ (v. V. T. 3.) रंगास-रूपास आणलेला, संवर्द्धित. ४ (v. T. T...) चालवलेला. &c. I उत्तेजित. II प्रति. पादित. III सधारलेला, प्रगति झालेला. IV जोपासना केलेला. ५ (r. P. I. 1.) पुढे आलेला, पुढारलेला, सरसा. वलेला, &c., पुरोगत, अग्रगत. ६ (v. V. I. 2.) रंगासरूपासत्तेजास-kc.-चढलेला. ७ (r. V. I. 3.) वाढलेला, चढलेला, &c., वृद्ध (esp. in comp. as वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध). ८ (r. V. I. 4.) भरभराटीस आलेला. Advancing p. a. Advancer 1. (v. V. T: 1.) पुरें करणारा-आणणारा, &c. २ (v. V. T. 2.) वाढवणारा, चढवणारा, &c., पुरस्कर्ता, पुरस्कारी, पदवर्धक. ३ (r. V. 'T. 3.) संवर्धक,संवर्धनकर्ता, तद्धिकर. ४ (r. V. T. 4.) चालवणारा, वाढवणारा,&c. ५ (r. V. T. b.) काठणारा, उह करणारा. I उत्तेजक. II प्रतिपादक. III सुधारणारा. ___IV जोपासना करणारा. ६ (v. V. I. 1.) पुढे येणारा, kkc., पुरोयायी. ७ (.V. I...) चढता, रंगास-रूपास-kc. चढणारा, &c., वृद्धिंगत, वर्धमान. ८ (. . I. 3.) वादणारा, &c., वाढता. Advantage (and-vant'āj) (Fr. araut, before. ] ?. superiority over वर्चस्व , वर्चस १, वरिष्ठता , उपराळा , उपरदवडा , उपर . [To HATE THE A. OF आगळा-अधिक होणे, थाप असणे g. ofe. WITH घर OF 0. TO OBTAIN AN A. OVER आपला दशक m. चढविणे, शेर होणे, जिंकणे, पाणी 2. पाजणे. (idio.)] २ benefit, profit, good, arail, tkse फायदा m, फळ , हित , बरें ॥, उपयोग , उपकार , किफायत, सर(रि)फाm, मा. यना or माना (R) m, फलितार्थ m, फलोत्पसि., फळा. देश , फलोदय , गुण , लाभ m. (and, loosely) लाभायोभा , स्वार्थ . [A. AND DISADVANTAGE हि. ताहित ११, लाभालाभ m. To APPEAR TO A. खुलणे, विशेष शोभा येणे, शोभणे, उठून दिसणे, विराजणे, विलसणे. To SHOW, SET, &c. TO A. विशेष शोभा देणे, शोभवणे, छत . भरणे J. of o., विशेष रम्यता . दाखविणे, खुलवणे.] ३ emodasment, profit नफा m, लाभ , प्राप्ति . ४ preponderation on one side वर्चस्व ११, वर्चस , पगडा m. वजन 1. [To TAKE THE A. OF चा उपयोग करून घेणे (of term used in a bad sense). २ उलटून फसवणे.] Advantage u. t. (ला)लाभणे-लाधणे, (ला) उपयोग-नफा होणे in com. with g. of o. Addvantageous (v. A.) हितदायक, हितावह, हितप्रद, हितकारक. ३ हित, किफायती, किफायतवार, उपयोगी, उपकारी, उपकारक, लाभदायक, लाभप्रद, फलावह, गुणकारी, गुणावह. २ gairnfiel मक्याचा, नफेवार, किफायतवार, किफाइती, किफायतीचा, मिळकतीचा, सरफेवार, कसरीचा. Advantageously adv. (r. I. 2.) सोईवार, सोईसार, सोईचा a. decl. ३ किफायतवार, नफेवार, सरफेवार. Advantageousness n. (v. A. 1.) फायदेशीरपणा M, उपयोगीपणा , उपयोगिता