पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/924

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जीवजिवडा m.] २ a human being (in pity, contempt or endearment ) जीव m, प्राणी m, माणूस m. ३ dependent आश्रित, अनुयायी, दुसऱ्याच्या आश्रयावर अवलंबून वाढलेला, दुसऱ्याचा बंदा-मिंधा. ४ (a general term among farmers for horses, oxen, &c.) ढोरे, जनावरे. Crea'tural, Crea'turely a. प्राण्यासंबंधी, प्राणिधर्मविशिष्ट (R.). Crea'tureship n. The Creator परमेश्वर. Creatin (krē’a-tin) [Gr. kreas, flesh.] n. पांढरा स्फटिकाकार व नत्रप्रचुर (nitrogenous) असा स्नायूंतील घटक also Kreatine, Cre'atine. Creat'ic a. मासाचा. Creche ( krāsh) [Fr. Creche, a crib. ] n. a house for the temporary accommodation of young children during the worktime of their mothers' मोलमजुरी करणाऱ्या आयांची मुलें संभाळण्याचे भाडोत्री घर n. Credence (krē'-dens) [L. credere, credens, to believe.] n. (प्रत्यंतर पुराव्यावरून बसलेला) विश्वास m, भरव m. २ विश्वाससाधन n, विश्वासकारण n, ज्याच्या योगाने विश्वास बसेल असे; as, A letter of C. ३ ख्रिस्ती देवळांतले वेदीजवळचें मेज n. यावर द्राक्षासव व भाकरी परमेश्वराला अर्पण करण्यापूर्वी ठेवतात. Creden'dum n. श्रद्धाविषय m, विश्वासविषय m-वस्तु f. Cred'denda pl. Cre'dent a. (R.) भोळसर, भोळवट, एकदम भरंवसा ठेवणारा. Creden'tial n. विश्वासपत्र n. २ मुखत्यारनामा nm, लायकीखूण f- पत्र n. C. a. विश्वास बसविणारे; as, " Their credential letters on boths sides.” Cred'ibi'lity, Cred'ibleness n. विश्वासनियता f, सत्यता f, विश्वासपात्रता f. Cred'ible a. विश्वासार्ह, विश्वासनीय, विश्वास-श्रद्धाठेवण्याजोगा, भरंवशालायक. Cred'ibly adv. विश्वास बसण्याजोगा. cred'it n. (सप्रमाण) विश्वास m, श्रद्धा f. २ सचोटी f, साख f. ३ विश्वासास आधारभूत गोष्ट f. वाढविणारी गोष्ट f, यश n, भूषण n. ५ प्रतिष्ठा f, शाबासकी f, मान्यता f, अब्रू f, नांव n, वजन n. ( commerce ) पत f, आब f, साख f. ७ मुदत f, वायदा m; as, Three months' C. ८ (book-keeping) जमा f, जमेची बाजू. [ BAD OR Low C. नापत f- TESTIMONY OF C. खात्री f, निशा f. THAT HAS C. साखबाज, साखीचा. To GROW IN C. पतीस चढणे. To Loose ONE'S C. ( एखाद्याची) पत जाणे, पतीवर पाणी पडणे, पत बुडणे, नापत होणे. g. of o. GIVEN OR TAKEN AT C. उचापत, उधार. ON C. उधार. LETTER OF C. भलावणः ] C. v. t. (वर) भरंवसा ठेवणे, मानणे. २ (ची) प्रतिष्ठा वाढविणे. ३ जमा करणे, जमेकडे मांडणे. Cred'itable a. श्लाध्य, कीर्तिकर, स्तुत्य, अब्रूदार, संभावित. २ प्रतिष्टेचा, यशस्कर. Cred'itableness n. Cred'itably adv. Cred'itor n. घेणेकरी, धनको, सावकार. Cred'itrix n. fem. Credul'ity n. भोळेपणा m. २ (in accepting Scandal ) कानपिसा. Cred'ulous a. भोळसर, भाविक,