पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/920

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

n. मस्तकमापकयंत्र n. Cra'niom'etry मस्तकमापन n. Cranio'scopist n. मस्तकपरीक्षक. Cranios'cope n. Cranioto'my n. (प्रसूति सुलभ करण्यासाठी) गर्भ मस्तकच्छेद m, मस्तकविंधन, गर्भाचे डोक्यास भाेक पाडून नंतर ते चिमट्याने दाबून ओढून काढण्याचा शस्त्रप्रयोग. Craniotomy forceps, cranioclast n. मस्तक विंधन केल्यानंतर ते दाबून ओढून काढण्याचा चिमटा. Crank (krank) [O. E. kranke, akin to English cringe, cringle, crinkle, and to crank, the root meaning probably 'turn' twist. ] n. वांक m, वळण n. २

mech. यंत्र वाटोळे फिरविण्याकरिता केलेला पेंच m, दांड्याचा किंवा आंसाचा वक्रभाग m. याचा उपयोग वर्तुळगतीची आडवी अगर उभ्या किंवा आडव्या गतीची वर्तुळगति करण्याकडे होतो. ३ व्यर्थी बोलणे n, पेचाचे बोलणे n, वक्रोक्ति f. ४ लहर f, अनिश्चितपणा m. ५ ( obs. ) आजारी मनुष्य m, रोगी m. ६ ( cottoq. ) विक्षिप्त माणूस m. C. vi. to wind and turn वक्रगतीने फिरणे. C. v. t. वक्र करणे, वांक देणे. C. a. चंचल, चलाख. २ अजारी. ३ लहरी, अनिश्चयाचा, एककल्ली. Crank'ily adv. Crank'iness, Crank'ness n. Crank'y a. Crank, Crank-sided (krank, krank'-si'ded ) [Ety. uncertain.] a. naut. उलंडा, कलंडा, कलथा, (एकदम)उलथणारा). Crank'ness n. Cranny (kran'-i) [ Fr. cran, a notch. ] n. चीर f, फट f, सांध f. २ (glassmaking ) बाटल्यांचे गळे तयार करण्याचे लोखंडी हत्यार n. C.v.i. चीर पडणे (R. ) २ फटीतून शिरकाव करणे. Cran'nied a. पुष्कळ फटीचा, बहुछिद्र, छिद्राळ. Crape (krāp) [Fr. crepe, from L. crispus, curled.] n. एक प्रकारचे कापड आहे. वाल n, कच्या रेशमाचें केलेले पारदर्शक काळे कापड n, सुतक्याचे काळे वस्त्र n. C. a. शोकसूचक वस्त्राचें. C. v.t. चुण्या कुरळ्या पाडणे. २. (केस) कुरळे करणे. Crapy a. कुरळीसारखा, कुरळा. Crapulence (krap'ū-lens) (L. crapula, intoxication.] n. अतिशय दारू पिण्याच्या योगाने झालेला राग m, पानातिशयजन्यरोग m, मद्यजन्यविकार m, मदातिशय m. Crap'ulous, Crap’ulent a. झिंगून आजारी पडलेला, कैफ चढलेला. Crash ( krash ) [Imitative. O. E. craschen, the same word as crasen, to break. Crash seems to be allied to crush & to rush. ( Webster ).]v.i. फुटणे, मोडणे, कडाडणें or खडाडणे, घडाडणे. २ (esp. as a tree, branch &c. breaking) कडकडणे, कडाडणे, धसकणे; C.v.t. (R.) कडाडून तुकडे पाडणे. C. n. loud mingled sound of things falling धडाका m, धडधड f, धडधडाट m, कडाखा m, कडाड Or खडाड m, कडकडाट or खडखडाट m, घडाड m, धडाड m, कडाकडी f. [With a C. धाड-काडकन-कर.] २ (as of many