पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/919

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

RUMP विवकुकडी f. ] Crag'ged, Crag'gy a. खडप्यांचा, सुळक्यांचा. Crag'gedness, Crag'giness n. Cragaman n. खडप्यावर-सुळक्यावर चढण्यांत प्रवीण झालेला मनुष्य m. Crag, Cragge (krag) [ A form of craw. Ger. kragen, the neck. ] n. गळा m, गर्दन f, मान f. Cram (kram ) ( A. S. crammian, to stuff. ] v.t. कोंबणे, कोंदणे, चोंदडणे, ठासून भरणे, धिकार भरणे. २ खचणे, ठांसणे. C. v. i. दडपून- रगडून जेवणे. २ ( colloq.) घोकंपट्टी करणे, डोक्यांत ज्ञान कोंबणे. Cram'ming pr. p. Crammed pa. p. Cram'ful a. Cram'mable a. Cram'mer n. परीक्षेकरितां घोकंपट्टी करवून मुले तयार करणारा. २ घोकंपट्टी करून तयार झालेला किंवा तयार केलेला शिष्य m. Cramp (kramp) [O. Fr. crampe, akin to Dut. & Swed. kramp; Icel. krapper, straight, narrow.] n. पेटका m, वळ m, वरवंट m, मेंडकी f, मेंढका n, कराली f, पेटकी f. २ आंकड्याची कांब f, सांधे मिळविण्याकरिता केलेले एक लोखंडाचें काटकोनी हत्यार n. ३ अटकाव m, हरकत f, अवरोध m, प्रतिबंध m, अवरोधक-प्रतिबंधक गोष्ट f-विषय m; as, " A narrow fortune is a C. to a great mind." C. a. knotty गांठाळ. C. v. t. fig. प्रतिबंध m- अवरोध m. करणे, बाधक होणे. २ एके ठिकाणी बांधणे, सांधणे, काटकोनी चाप बसविणे. ३ आखडणे, अंकडा-खोडा-खोडामोडा, &c. करणे g. of o. Crampoons pl. also Cramp-iron n. काटकोनी आकड्याची कांब f. हिचा आंकड्याप्रमाणे ओझे उचलण्याच्या कामी उपयोग होतो. Cramp-ring n. पेटके बंद करणारी आंगठी f. (ही एक वेडगळ समजूत आहे.) Cramp'y a. पेटके येत असलेला, पेटके आणणारा. Bather's cramp n. स्नान करितां करितां होणारा पक्षवाताचा झटका m, स्नानाच्या वेळी एकदम होणारा अर्धांगवायु m. Writer's cramp n. सदोदित लिहिणाऱ्या लोकांना होणारा एक जातीचा रोग m. (हा झाला असतां मनुष्याला फक्त लिहितां येत नाही.) Crane ( krān) [A. S. cran Ger. to cry out. ] n. बक m, बगळा m. २ (जड वजन उचलण्याची) यारी f. ३ पिपांतून प्रवाही पदार्थ बाहेर काढण्याकरितां पिपांला लाविलेली नळी f, वांकडी नळी f. C. v. t. यारीने चढविणे. C.v.i. डोके-मान लांब करणे. Cran'age n. यारीचे भाडें n. Cranenecked a. बगळ्यासारखी मान असलेला. Cranium (krā’-ni-um) [L. cranium, from Gr. kranios, from kapra, head, the skull.] n. कपाल n, मस्तक n. pl. Cra'nia, Cra'nioms. Cra'nial a. डोक्याच्या कवटीसंबंधी, कपालीय. Craniog'nomy n. डोक्याच्या कवटीसंबंधाचे ज्ञान n, मस्तकाकारशास्त्र n. Cra'niolog'ical a. मस्तकाकार शास्त्रासंबंधी. Cra'niol'ogist n. मस्तकाकार शास्त्रवेत्ता. Cra'niol'ogy n. मस्तकविज्ञानशास्त्र n. या शास्त्रांत मस्तकाच्या कवटीचा आकार, मापें व इतर चिन्हें यांचा विचार केलेला असतो. Craniom'eter