पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/912

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

the chariots and the horsemen," ७ to shelier as from evil or danger, to protect, to defend पाठीशी घालणे-घेणे, रक्षण n- बचाव ml करणे. ८ to remit क्षमा f- माफ करणे, सूट घालणे; as, " Blessed is he whose sin is covered". ९ to comprehend, to include, to embrace पुरेसा-बराबर होणे, समावेश करणे; as, "A law which covers all possible cases of crime." १० to be sufficient for खर्च भागायापुरता असणे; as, “Receipts that do not C. the expense." ११ to copulate with (a female ) (च्यावर) चढणे, उडणे, लागणे ; as, " A stallion covers a. mare.” (said of " male). १२ to put the usual covering or head-dress on डोके झांकणे, डोक्यावर टोपी f- पागोटें n. घालणे, पदर घेणे. C. v. i. एखादी वस्तु झांकण्याकरितां (तीवर) पसरणे. २ (obs.) जेवणापूर्वी मेजावर चाकू, कांटे, सुऱ्या हातरुमाल इत्यादि ठेवून तयारी करणे. ३ टोपी घालणे C. n. आच्छादन n, आवरण n, पिधान n, सरपाेस m. [UNDER THE C. OF आड, FROM UNDER THE C. OF आडून. UNDER THE C. OF NIGHT रात्रीचा पडदा पडल्याने, पडल्यामुळे. THAT IS UNDER THE C. OF आडचा, आडील. ] २ concealing.cause, shelter आडपडदा m, पडदा m.' ३ sheltering cause, shelter आश्रय m, आसरा or आस्रा m, दडण f, लपण f, रक्षण n; as, "The troops fought under the C. of batteries.” ४ (of a person cushion) गलेफ m, गवसणी f, अभ्रा m, थैला m, पिशवी f, मलवस्त्र n. ५ ( over a carriage ) बुरखा m, बुरखी f, अभ्रा m, गवसणी f, मलवस्त्र n, गर्दपाेस m. ६ lid, top झांकण n, झांपण n, ढांकण n, ढांपण n, झांकणी f, झांकणे n, टोपण n, पिधान n. ७ (hunting) (शिकार चालली असतानां) जनावरें जीत लपून बसतात ती झाडी f. ८ चाकू, कांटा, चमचा इत्यादि वस्तूंचा मनुष्यापुरता संच, [ A cover (couvert) in French means knife, fork, spoon and napkin.] ९ pretext मिष n, व्याज n, बहाणा m, कपट n, छद्य n. १० envelope लाखोटा m, लखोटा m, कवर n. Cov'ered a. आच्छादलेला, आच्छादित, आच्छन्न, आस्तीर्ण, आस्तृत. २ झांकलेला, छन्न, अंतर्हित, तिरोहित, आच्छादित, व्याप्त. Cover'er n. Cover'ing a. आच्छादणारा, प्रच्छादक, आच्छादनकर्ताकारी. २ झांकणारा, (colloq.) झाक्या, (colloq.) ढांक्या, ( colloq.) ढांप्या, अंतर्धायक. Covering party n. एका तुकडीच्या संरक्षणार्थ पाठवलेली दुसरी लष्करी तुकडी f, कुमकेची-मदतगारस-संरक्षक तुकडी f. Cover'ing n. (v. V. I )-act. आच्छादणे n, आवरणे n.-state. आच्छादन n, आवरण n, प्रच्छादन n. २-act. झांकणे n, ढांपणी f. ३ thing covering, thing concealing पांघरूण n, प्रावरण n, वेष्टण n. To cover ground or distance पल्ला झेंपणे-मारणे-गांठणे,पसार हाेणे, झपाट्याने पळणे. To cover one's short contracts (Stock Exchange ) भाव चढलेला असेल त्यावेळी 'स्टॉक' खरेदी करणे. To cover into (च्यांत) भरणा करणे; as, "To cover into the treasury." To break