पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/911

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

agreement made by the Scottish Parliament in 1638 to preserve the reformed Religion in Scotland, generally called The National Covenant सुधारलेला धर्म राखण्याकरितां स्कॉटलंड येथील पार्लमेंटाने १६३८ मध्ये केलेला करारनामा m. ह्याला The National Covenant असें ह्मणतात. (b) an agreement for the same made by the English Parliament in 1643 is called the Solemn League and Covenant इ. स. १६४३ मध्ये इंलंडांतील प्रतिनिधिसभेने अशाच तऱ्हेचा 'सॉलेम लीग अॅन्ड कॉव्हेनन्ट' नांवाचा केलेला करारनामा m. ४ (theol.) the promises of God as revealed in the Scriptures conditional on certain terms on the part of man as obedience, repentance, etc. ईश्वराने काही अटीवर मनुष्यास दिलेली (बायबलांतील) वचनें, बायबलांत ईश्वराने केलेल्या प्रतिज्ञा.f-आश्वासने. The old Covenant ईश्वराने ज्यू लोकांस दिलेली वचनं; जुना करार m-ठराव -प्रतिज्ञा 1. The New Covenant ख्रिस्ताच्या अवतारापासून ख्रिस्तीमताप्रमाणे मानव जातीशी जडलेला नवा संबंध, ख्रिस्तावतारापासून शिथिल झालेल्या जुन्या कराराचें नवीकरण n. [The Old Covenant, & The New Covenant are sometimes used for "The Old Testament, & The New Testament'.] C.v.i. करार करणे, कराराने बांधून घेणे. C.v.t. कराराने-अटीने देणे-देऊ करणे. Covenant-breaker n. करार मोडणारा. Cov'enan'ted, a. कराराने दिलेला. Covenantee' n. law. करारदार, ज्याशी करार केला आहे तो मनुष्य ( दुसऱ्या पक्षाचा). Cov'enanter-or n. करारकरणारा. २ law. करारवाला, करार करून देणारा. ३ ( Eccl. Hist..) स्कॉटलंड देशांतील धर्म पाळण्यासंबंधाने स्कॉटलंड व इंग्लंड देशांतील लोकांनी केलेल्या कराराचे समर्थन करून त्याप्रमाणे वागणारा. Covenant-keeping a. करार पाळणारा, सत्यवचनी. Cov'enant of grace बायबलाच्या आज्ञा मानून ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या शर्तीवर पाप्याचे तारण करण्याविषयी ईश्वराने दिलेले वचन n. C. of redemption (बायबलांत) पिता व पुत्र यांमधील खिस्ताने पाप्यांस तारण्यासंबंधाचा झालेला करार m. Cover (kuv'-ėr) [O. Fr.-covrir-Fr. couvrir.-L. cooperire, from co & operire, to cover. ] v. t. आच्छादणे, आवरण घालणे, व्यापणे, झांकणे, आच्छादन घालणे-करणे. २ to envelope वेष्टणे, गुंडाळणे, आच्छादणे, गुरगुटणे. ३ to invest (one's self with something) भूषित-लिप्त करणे; as, “ He covered himself with glory.” ४ to conceal, to cloak दडवणे, झांकणे, पांघरूण n- प्रावरण n- झांकण n- आच्छादन n. घालणे; as, “ A cloud covered the mount.” ५ to brood, to sit on, to incubate अंडी उबवणे, पाखर घालणे; as, “ 'While the hen is covering her eggs, the mate diverts her with songs." ६ to overwhelm व्यापून टाकणे; as, " The waters returned and covered