पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/891

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

N. B. See the word Confirm. Corrode (kor-od') [ L. con & rodere, rosum, to gnaw. ] v. t. हळुहळु चावणे, कुरतडणे, खातां खाता खाणे, खाणे, खणणे (loosely), खांडणें ( loosely ), झिझविणे, झरविणे. २ तांब आणणे, तांबवणे, जंग-गंज चढवणे. C. v.i. खाणे. Corrod'ent a (R.) नाशक, क्षयकर. C. n. खाऊन टाकणारा पदार्थ m. Corro'dibil'ity (R.), Corros'ibil'ity n. Corro'sibleness n. Corrod'ible, corros'ible a. झरण्याजोगा. Corro'sion n. खाणे n, खणणे n, खणती f. Corro'sive a. खादक, खाणारा. २ दुःख देणारे, तीव्र, मर्मच्छेदक. C.n. नाशक वस्तु f, झिजवून-झरवून टाकणारी वस्तु f. Corro'sively adv. Corro'siveness n. खादकत्व n, अरुष्करता f. Corrody, Corody (kor'o-di) n. धर्मगृहांतून राजास मिळणारा तनखा m. हा नोकरांचा शिधा ह्मणून मिळत असतो. Corrugate ( kor'ru-gāt) [ L. con & rugare, rugatus, to wrinkle. ] v. t. सुरकुती f-पन्हळ m. पाडणे. C a. सुरकुती-पन्हळ पडलेला. Cor'rugant a. पन्हळ पाडण्याजोगा. Cor'ruga'ted a. पन्हळ पाडलेला, खांचा पाडलेला; as, [ C. SHEETS वांकवून खांच-पन्हळ पाडलेले पत्रे. २ mech. eng. पन्हळी पत्रे m. pl. ] Corrugated (paper) चुरून लवचिक केलेला जाड (कागद) हा बाटल्या वगैरेनां गुंडाळलेला असतो. Cor'ruga'tion n. सुरकुती f, पन्हळ.f. २ mech. eng. खांच f- पन्हळ m. पाडणे n. Cor'ruga'tor n. anat. ज्या दोन स्नायूंनी कपाळाला-ललाटाला-सुरकुती पडते त्यांपैकी प्रत्येक. भ्रसंवलिनी f. To corrugate the forehead कपाळ चढवणे, कपाळाला सुरकुत्या-आख्या पाडणे. Corrupt (kor-upt') [L. con. & rumpere, ruptum to break. ] v. t. to make putrid कुजवणे, सडवणे, बिघडवणे or बिनसणे, नासवणे, खराब करणे. २. fig. to deprave, to vitiate, to spoil बिघडवणे, नासवणे, भ्रष्ट करणे, आचार-गुणभ्रष्ट करणे, कर्तव्यभ्रष्ट करणे. ३ अशुद्ध करणें, दूषित करणे; as, “ To C. language." ४ लांच देणे, लांच देऊन वश करणे. ५ खराब करणे, निरुपयोगी करणे, बिघडविणे. C. v. i. कुजणे, सडणे, नासणे. २ खराब होणे, आचार-नीति भ्रष्ट होणे, बाचकुटणे (fruit, article of food) C.a. कुजका, नासका, कुजलेला, नासलेला.२ भ्रष्ट, दुष्ट (S.), दूषित, आचारभ्रष्ट, लांचखाऊ. ३ अशुद्ध, दोषाचा; as, "The text of the manuscript is C.” Corrup'ter n. Corrup'tibil'ity, Corrup'tibleness n. दृष्यता f. Corrup'tible a. कुजण्या- नासण्या जोगा-लायक. २ भ्रष्ट होण्याजोगें. C. n. जे सडून मरून जातें तें, मनुष्यशरीर n- देह m. Corrup'tibly adv. Corrup'tion n. putrefaction, deterioration बिघडवणे n, खराब करणे n, बिघडणे n, खराब होणे n, बिघाड m, खराबी f. २ putrid matter पू m, कूज f. ३ depravity, impurity नीति-आचार-धर्म भ्रष्टता-भ्रंश m.