पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गृहीत. .Adoptahil its n. दत्तक घेण्याची लायकी f, आदरणीयता/स्वीकरणीयता/दत्तकयोग्यता. Adopt'able a. दत्तक घेण्यास योग्य. Adoptedly ade. दत्तकविधानानं. Adopter n दत्तक घेणारा. २ chem. घट , भांडे n. Adopting p. a. Adoptive a. (v. __1. 1.) दत्त-दत्तक पोसणा-&c. घेणारा, मांडीवर घेणारा, ओटीत घेणारा, दत्तकग्राहक, ग्राही, kc.: as, A. langunga २ आदरणारा, &c., सेवी c., सेवक (esp. in comp.). Adoption ... (1. V. 1.)-act. मांडीवर घेणे, दत्तकओटींत घेणे, दत्तक घेणें ॥ दत्तकग्रहण , दत्तकस्वीकार m.-stat. दत्तकस्थिति f. Boy giren into A. दत्त m, दत्तपुत्र m, दत्तक m, कृत्रिमपुत्र (R.) m.-rrrilindy दत्तया 0 दत्त्या. .amiliarty दत्तोपंत, दत्तोबा. Boy given (after investiture with the thread) in A. in a family not related to him. He is heir both _to his natural anti to his adoptive Parent ब्यामप्यायण n. Boy self-given into A. स्वयंदत्त m. Ceremonies or rites of ... दत्तविधान , दत्तविधि m. Deed of A. मांडपत्र (R), दत्त(क)पत्र . To give into A. मांडीवर ओटीत-ओट्यांत देणे वालणे-ठेवणे. २ (7. V. 2.) --art. आदरणे, सेवणे n..c.. ग्रहण , धारण , पालन 1, सेवन ॥, उपसेवन 1. Adoptious a. See Adopted. alore (aul-in ) [ I.. (1,to, corrue', to prav... पुजणे, भजणे, अर्चणे, आराधणं, उपासणे, वंदणे, पूजन भजन n-ic. करणे . of o. २ अतिशय भक्ति-प्रीति-मान दाख. विणे. ३ अत्यंत प्रीति करणे; as .I man As a woman. Adoruble a. (v. V.) पुजाया-चा-योग्य-c..पूजनीय, पूज्य, पूजार्ह, भजनार्ह, अर्चनीय, वंद्य, नमस्य, आराध्य, माण, सेव्य, पूजापात्र, पूजाविषय. २ मानपात्र. Adoral us १. (V..) पुजायाची-भजायाची-c.-योग्यता , वंद्यता/ अर्हता.f-&c. पूजनीयता, पूज्यता f. पूजनार्हता, &c., अर्घ्यता.), अर्हणा . Adorably adi. Adoration t. (v. V.)-act. पुजणें ॥, भजणें , &c., पूजन , भजन , पूजा अर्चन , अर्चा), वंदन , भक्ति f. आराधना , आराधन ?, उपासना . २ एखाद्या पुरुषाचे स्त्रीवर पूर्ण प्रेम ?. Adored p. (r. V.) पुजलेला, भजलेला, ke., प्रजित, अर्चित, आराधित, उपासित, वंदित. Ador'er-or P, Adloring p. (r. (r. V.) पुजणारा, &c., पूजक, आरा. धक, उपासक, वंदक, भक्त, भजक. २ प्रीति करणारा.३ स्नेहदृष्टीने पाहणारा, आशक, भक्त. Ador ingly adv. (v. V.) पूज्यबुद्धीने, भक्तिपूर्वक, &c. durn (ad-orn') [L. ad, to, & mnare, Sk. auf, to deck, embellish. ] v.t. शृंगारणे, शोभवि(व)णे, सुशोभित करणे, अलंकार m. pl. घालणें with वर of o., अलंकारणे (Poe.), शोभा रिंग m-&c.-देणे-आणणे, भूषण . भूषा/मंडन 22-&c.-करणे g. of o. २ नटविणे, सजवणे. Adorned p. (v. V. I.) अलंकारलेला (poe.), &c., अलंकारयुक्त, शोभायुक्त, &c., अलंकृत, सुशोभित, भूषित, मंडित, शृंगारित. Adorner n. सुशोभित करणारा, शृंगारणारा, अलंकारकर्ता. worting '.. शंगारणारा, प्रसाधिका./मसाधक, अलंकारावह, शोभाप्रद, भूपादायक.