पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/886

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पासून आपोआप सिद्ध होणारा) उपसिद्धांत m. (Shakes.) . २ (obs.) something added or superfluous अधिकदान n, उपराळा, फालतु भाग, फालतुक. Corollaries pl. Coromandel ( kor'o-man'del ) n. geog, कारोमांडल किनारा m. Corona ( ko-ro'-na) [L. corona, crown. ] n. arch. (मेणबत्या लावण्याकरितां देवळाच्या छतापासून लोंबत असणारी दिवे लावण्याकरितां वर्तुळाकार केलेली) खोबणी f.२ bot. पुष्पमुकुट m. ३ astron. (खग्रास सूर्यग्रहणांत) सूर्या भोवतालचें प्रभामंडल m, प्रभामुकुट m. [CORONA AUSTRALIS दक्षिण मुकुट m, ही राशी दक्षिण गोलार्धात धनुराशीच्या दक्षिणेस व दुर्बीण राशीच्या उत्तरेस आहे. CORONA BOREALIS उत्तर मुकुट'm, ही राशी उत्तर गोलार्धात भूतप आणि शौरी यांचे मध्ये भुजंग राशीचे उत्तरेस आहे.] ४ anat. अगदीवरचा वाटोळा भाग m, शिखा f ,मंडल n;as, "The C. of a tooth." [CORONA DENTIS दंतमंडल. CORONA GLANDIS मणिमंडल. CORONA VENERIS उपदंशमंडल.] ५ मेणबत्त्यांचे वाटोळे झुंबर n. pl. Coro'ane, Coronas. Cor'onal n. मुकुट m. २ माळा f. ३ कपाळाचे हाड n. Cor'onal, Cor'onary a मुकुटासंबंधीं. २ कपाळाच्या हाडासंबंधी, टाळूचा, टाळूच्या संबंधींचा. Cor'onate,-d a. Cor onā'tion n. राज्याभिषेक m. राज्याभिषेकाच्या वेळचा थाटमाट m, राज्याभिषेकोत्सव m. २ राज्याभिषेकाच्या समयीं जमलेली मंडळी. Coro'nis n. संक्षेप चिन्ह n [']. Cor'onule n. bot. (लहान मुकुटाप्रमाणे) बीजाचा शिरोभाग m, मुकुटक m. Coronal atmosphere किरीटाकृति अगर प्रभारूप वातावरण n. The Sun's corona astron. सूर्याचे ग्रहणाचे वेळी त्याचे सभोंवतीं जो प्रकाशगोल दिसतो तो, सूर्याचे प्रभामंडल n. Coroner (kor'o-ner) [Fr. coruner', coroner.-L. coronarius, a crown officer, from L. corona, a crown. In Saxon times it was the coroner's duty to collect the crown revenues; next, to take charge of crown pleas; but at present to uphold the paternal solicitude of the sovereign by investigating with the help of a jury all cases of violent; sudden or suspicious death. ] n. अपघातमृताची तपासनीस-चौकसनीस m, (संशयोत्पादक कारणाने आलेल्या) अपघाती मरणाची चौकशी करणारा m. C.'s inquest मयतकयास m, मयतचौकशी f. Coronet (kor'o-net) [Dim. of O. Fr. corone, crown.] n. राजपुत्रांचा किंवा बडे लोकांचा मुकुट m- टोप m- मुकुटक m. २ शिरोभूषण n, मुकुटक m. ३ घोड्यांच्या खुरांचा (वरचा) मुकुटाकृति भाग m, मुकुट. ४ भाल्याचे लोखंडी टोक n. also Cornet. Cor'oneted a. Coronoid ( kor'o-noid) [Gr. korone, a crow & eidos, form. ] a. anat. काकचंचुसदृश, कावळ्याच्या चोंचीसारखा; as, ": The C. process of the lower jaw." Coronule ( kor'o-nil) [See Corona. ] n. (bot.) बियांमधील लत f, केंसाळी f.