पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

II. the reproof given तोंडची शिक्षा f, वाशिक्षा f, वाक्ताटन n, वाग्दंद m, शब्दाचा मार m. Admonitive a. कानउघडणीचा, कान उघडणारा. Admon'i. tively adv. Admonito'rial, Admon'itory a. सुचनापर, उपदेशपर.
Adnascent (iul-nas'ent) [I. al, ta), i nogi, nalus, iv grow ] 4. अवलंबी, वृक्षावलम्बी (लता), बांडगुळासारखा. .Adinate (aul-nat' ) [IL aul, to, se natus, Ixorn.] a.. _brit: पृष्ठस्पर्शी, जोडलेले, पृष्टस्थित-लग्न. Atinominal (anl.nomin-al ) agram. विशेषणासंबंधी, विशेषणासारखा. Announ (arl noun ).mam. गुणविशेषण 1. विशेषण .. Adhy (a-lon' ) [contr. of at th, to thy; a Northern iuliom, whereby al wins useel ins the sign of the intinitive Mimmi, ils in the Scandinavian language. Cateur', dificulty, wins खटाटोप f. अवडंबर ॥. m, खस्ता f. . ( .. स्वा, काढ). खटपट ... खवदव , दगदग f. उपद्व्याप m. With much . मारूनकुटून, मारूनधुमकून, मारूनमुटकून, झटून, झांबून, बलेबलं (als.), अळंबळे, लोंबीझोवीनं. २ (n. firsert hurry, Prother, stir. गोंधळ M, घोळ , घप्पाघोळ , हुलहुल f. Try nake much A. alkout. nothing अवडंबर माजविणं, अबावा -अबांव (obs.) - तांडव -&c.-करणें, निधाई (obs.) 5. लावणे-पाडणे, हुलहूल f. लावणे. Adole (u-dh'-lhi) 1. कच्ची-उन्हांत वाळलेली वीट Adolescent (aucl-o-les'ent) [L. ad, to, & olescere, to ! grow.] a. वाढता, चढते पराईचा, चढते वयाचा, पौंगडावस्थेचा, ज्याची वाढ सुरू आहे असा (तरुण), तरुण, । तरणाबांड. Adolescenee, Adolescency n. वाढती पराई , जवानी , ज्वानी f. चढती पराई . वाढती । दशा , पौंगड ॥, पौंगडावस्था . २ (लहान मुलाची) वाढ . ३ पोरपण आणि तारुण्य यांमधील वय ?, यौवन १४, चढतें रक्त 0. Adonis ( adonis) N. अतिशय संदर पुरुष, मदनासा TEN ETTET 118. Ad'onise 2. i. deck out the person पाशाख m-चट्टीपट्टी चिापचोपी or चापीचोपी f-शानशुकी -िशोकी/टाकमटिका2-टिळेपट्टेm.pl.-टिळाटोपी f. छानछोकी f&c. करणे. Adonising P. (r. V.)-uct. चट्टीपट्टी, चापचोपी, टिळाटोपी, टेव or टेवरेव m. al., शानशुकी-शोकी, डामडौल n. छानछोकी.. Adopt (ad-opt') [L. ad, to, & optare, to choose.] 2. t. (a son ) दत्तक-पोसणा-&c.-घेणे, मांडीवर घेणे, ओंटींत ओव्यांत (arulg.) घेणे, आपंगणे, पुत्र m. घेणे. २ (a measure, custom, &c.) आदरणे, घेणे, धरणे, पतकरणे,, सेवणे, आश्रयणे [R], स्वीकारणे, अंगीकारणे, स्वीकार m. अंगीकार -सेवन -ग्रहण 2n-&c.-करणे. Adopted ". (v. V. 1.) दत्त-दत्तक &c.-घेतलेला, पोसका(गा), ! पोसणा, पोश्या, मांडीवर घेतलेला, ओंटींत घेतलेला, मांडीवरचा, ओंटींतला. २ आदरलेला, सेवित, आदृत, - - +