पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/849

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोणत्याही राज्यांतुन परराष्ट्रांत राहण्यास पाठविलेला वकील m, व्यापारी वकील m; as, "With kings and C.s of the serts." Job III. 14. ३ फ्रान्समध्ये १७९९ पासून १८०४ पर्यंत मुख्य तीन माजिस्टेट कान्सलपैकी एक. Con'sulage n. व्यापारी लोक आपल्या मालाचे संरक्षणार्थ कान्सलला जी जकात किंवा जो कर देतात तो, कान्सलपट्टी f. Con'sular' a. प्रतिनिधीसंबंधी, कान्सलासबंधी. C.n.कान्सलच्या दर्जाचा मनुष्य m. Con'sulate n. प्रतिनिधीचा हुद्दा m- पदवी f - अधिकार m. २ प्रतिनिधीचे राहण्याचे ठिकाणा n. ३ कान्सलच्या प्रतिनिधित्वाचे क्षेत्र n. Con'sulship n. कान्सलची कारकीर्द f. २ प्रतिनिधित्व n. Consult (kon-sult') [L. consulere, to consider well, to deliberate.] v. t. to ask advice of, to refer to सल्ला m- मसलत f. पुसणे-विचारणे, विचार-सल्ला-मसलत-अभिप्राय-मत घेणे. g. of o., as, "To C. a physician, To C. a dictionary." २ to have regard to, to consider पाहणे, विचार करणे g. of o.; लक्ष n- दृष्टि-f नजर f. &c. देणे-ठेवणे with कडे or वर of o; as,“We are to C. the necessities of life rather than matters of delight." ३ (obs.) to deliberate upon मसलत f. करणे. ४ (obs.) (कोणा एखाद्याचा नफा व्हावा म्हणून) उपायतजवीज करणे. C.v.i. to take counsel, to confer मसलत-विचार करणे : as, "Let us C. upon tomorrow's business." C. n. (obs.) विचारणे n, पुसणे n, अभिप्राय घेणे n. २ (obs) मसलत f, विचार m. ३ (obs) ठराव m, निश्चय m, निर्णय m. ४ (obs.) विचार करणारी सभा-मंडळी f- डॉक्टर लोकांची सभा f. Consulta'tion n. सल्ला f-मसलत f, विचार m, अभिप्राय m. २ डॉक्टरांची किंवा वकिलांची सभा f. Consult'ative a. सल्ला-मसलती संबंधी. २ सल्ला घेण्याजोगा, सल्ला-विचार देण्याचा हक्क-अधिकार असलेला. Consultee' n. मसलत देणारा. Consult'er n. मत घेणारा-विचारणारा. Consult'ing a. सल्ला-मसलत देणारे (वकील किंवा इंजिनियर). Consult'ive a. सल्लामसलतीसंबंधी. Consume (kom-sum') [L. con, wholly & sumere, to take; sub & emere, to buy,] v. t, to destroy, as by decomposition, dissipation, waste or fire निःशेष-क्षय करणे, फस्त करणे, खाक करणे, जाळून टाकणे, स्वाहा adv. करणे, गिळणे, ग्रासणे, (चा) खग्रास करणे g. of o; as,"Fire has consumed the whole edifice.” २ to expend, wholly खर्चणे, सारणे, फन्ना m-फडशा m. करणे-उडवणे. g. of o. ३ to annihilate, to ruin लय m, नाश m, सत्यानाश m-क्षय m. &c. करणे g. of o., खाक करणे. ४ to eat up खाऊन फस्त करणे; as, "All the provision were consumed," "Lay up for yourselves treasures in heaven where neither moth nor rust consume." C. v. i. to waste away slowly सावकाश नाश-ऱ्हास पावणे, क्षय पावणे. Consu'mable a.