पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/843

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

to unite.] v. t. & (R.) v.i. एकत्र करणें-होणे, एकसंप करणे, (खिस्ती) धर्मसंबंधी सभांत सामील होणे. Conso'ciated a. Consocia'tion n. एकसंप m, दोस्ती f. २ परमार्थसंबंधीची सर्व तऱ्हेची धार्मिक कार्ये एकवटून करण्याकरितां व अशा कार्यात परस्परांना सल्लामसलत देण्याकरितां आसपासच्या सर्व ख्रिस्तपंथीयांची कायमची सभा f. Console (-kon-sõl') [L. con & solari, to comfort.] v. t. to salace, to comfort शांतवणे, समाधान n, चित्त n-समाधान n, सांत्वन n- आश्वासन n- दुःखापहरण n- संतापहरण n करणे g. of. o., जीव m-चित्त n- थंड करणे g.of. o., स्वस्थावणे, आश्वासणे, दुःखाची शांति f. करणे, दुःख n. घालवणे g. of o. Conso'lable a. (v. V. ) सांतवायाजोगा, शमनीय, सांत्वनीय, सांत्वनार्ह, सांत्वनक्षम. Con'solate v.t. (obs.) (Shakes.) सांतवणे. Con'sola'tion n. दुःखशांति f, संतापहरण n, आश्वासन n, सांत्वन n, मनाचे समाधान n, मनसमजावणी f, मनसमजावशी f, दुःखापहरण n, क्लेशापहरण n, दुःखपरिमार्जन n, दुःखपरिहार m.-state समाधान n, चित्तसमाधान n, चित्तस्वास्थ्य n, चित्तस्वस्थता f, दुःखशांति f. २ समाधानवस्तु f, समाधानसाधन n, समाधानकारण n, समाधानहेतु m. Consola'tory a. दुःखहर, शोकहारक, सुखावह, सांत्वनशील. Con'sola tor n. सांत्वन करणारा. Consol'atrix n.fem. सांत्वन करणारी. N. B.-See the word Comfort. Consolidate (kon-sol'i-dāt) [L. con, together & solidare, to make solid, from solidus,solid.] to make solid, to condense दृढ कठिण-घट्ट करणे. २ to join एकत्र करणे. ३ surg. सांधणे, जोडणे. C.v.i. दृढावणे, दृढ होणे, घट्ट होणे. C.a. घनीकृत, दृढीकृत. Consol'ida'ted a. दृढ-घट्ट केलेला, घनीकृत, दृढीकृत, सांद्रीकृत, व्यवस्थित, एकत्रित (v. V.I.), घनीभूत, दृढीभूत, सांद्रीभूत. Consol'ida'tion n. (v. V. T. I.)-act. दृढ करणे n, घट्ट करणे n, घनीकरण n, दृढीकरणn , सांद्रीकरण n (v. V.I.), दृढावणे n, घट्ट होणे n. &c. Consol'idative a घनीकरणाची शक्ति-गुण असणारा. २ जखम भरून काढणारा. Consol'idator n. सांधणारा, जोडणारा. -Consolidation Acts लहान लहान कानू एकत्र करून बनविलेले कायदे. Consols (kon-solz') n.pl. (short for Consolidated Annuities) इंग्लंडच्या राज्याने हमी घेतलेले कर्ज. N. B.-A considerable part of the public debt of great Britain which had been contracted in the form of annuities yielding various rates of interest was in 1757 consolidated into one fund at 3 percent interest the account of which is kept in the bank of England. Consonant.(kon'so-nant) [ L. con with or together & sonare, स्वन् , to sound. ] a. agreeing in sound समस्वर, एकस्वर, समनाद, एकस्वन. २ congruous मिळाफाचा, मिलाफी, जमाचा, बेताचा.