पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

f, पालन , &c. as, A. ta, a treaty'. '५. phys. पृष्टाकर्षण , पदार्थाचे पृष्ठभाग चिकटण्याचा धर्म, संलग्नताकर्षण , अनुषंगाकर्षण , संसक्न्याकर्षण ", आमनि, मंह n. ६ot. (काही वनस्पतींतील) संलग्नत्व , मलगी./, संसक्ति, संश्लेप. ७ meil. जवळ असणान्या दोन पृथक अवयवांस जखमा किंवा दाह होऊन एकमेकांशी कायमचं एकजीव होणे, संश्लेप m. Adhiniye. I. चिकट, चिकटणारा, चिकण, चिकटाऊ, लगटणारा. .dhesively (authr. Adhes iveness n. चिकटपणा m, चिकटाई . चिकटण ., घर m. २phren. मंत्रीस्थान , मित्रस्थान 1. Adhilit (ad-hiljit ) [ L. avl, to, & hthan, to holl.] १. 1. 18e कामाल लावणे, उपयोगांत आणणं, प्रयोग m. ! करण :J. of o., योजणं, योजना योजणक fac.-करणं :/. of o. २ ( in one's own rerson) सेवणं, सवन 1t-iCc. करण:/. of o. ३ (सही) करणं, घालणं. Adhibited p. (v. V. 1.) योजलेला, योजित, प्रयुक्न. २ (v. V. 2.) | सविलेला, सविन. ३ केलेला. Allhiljiter n. (v. V. 1.) । योजक, योजणारा, &c., प्रयोगकती. २ (v. V. 2. ) वापरणारा, सेवक. ३ (सही) करणारा. Adhilbition in. (v. V. 1.)-Ict. प्रयोगm, योजना./, योजणं , योजणूक #. २ ( v. V. 2. )-act. सेवणं, वापरणं , सेवन 1, उपसेवन १. ३ (v. V. 3.) (सही) करणं-घालणं 1. Aliabatic (a-dialy att-ilk ) (a. Whays. उष्णावरोधक; as, A. line or curre उणावरोधक रेपा किंवा वक्र. Adia batically aclı. Adiactinic ( a'di-ak-tin'ik ) (Gr'. ci, not, rliu, through and aktinos, a ray. ] a. chem. Tortas (riolet) रसायनकार्यकारी प्रकाशकिरणं ज्यांतून जात नाहीत असा, रक्तनीलकिरणाविच्छेद्य. Adiaphoron (adi-af'or-on) [Gr. a, not dia, apart, pherein, to carry.] n. pl. theol. ( any text or usage which is considered as non-essential ) अप्रत्यवायकर्म 1. Adiaphorism n. अप्रत्यवायता f. Adiaphorous a. उदासीन, तिन्हाईत. २ मध्यम, सरासरी. ३ med. गुणावगुण न करणारे (औषध). ४ theol. जे न केले असतां पाप लागत नाहीं असें (कर्म). Adiathermic (å-di-a-ther'ınik ) (Gr. a, not, dia, ___ through, & thermos, Sk. धर्म, heat. a. उप्णाभेद्य. Adieu (a-dū') [L. ad, to, Deus, Sk. a, God.] n. lit. निरोप देतेवेळी 'तुझं देव भले करो' अशा आशीर्वादार्थों इंग्रजीत एक सूचक शब्द m. २ जातेवेळचा आशीर्वाद m. ३ चरममंगल १२. (of doubtful meaning). [ SOME OF TIE COMMON MODES OF EXPRESSION AMONG THE IIINDUS ARE कल्याण असो, देव तुमचें बरें करो, स्वस्ति.] ४ रामराम m. ५ मित्रांची तुटातूट होतांना परस्परांना सख होवो अशा अर्थाचं भाषण 1. Adieu cada:. ईश्वराJa. Adieus or Adieux 12. pil. Arlijic ( a-dip'ik) [ L. acleps, adipis, fat.] a. chem. भावीपासून काढलेला, नैटिक अॅसिडच्या मदतीनं चरबी पासून काढलेला (तेजाब).