पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/806

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

P. a. एकमताने ठरविलेलें-योजलेलें, नक्की ठरलेलें; as, "C. schemes, signals.” Concert n. (v. V.)-act. (एकमताने झालेला) मेळ-m, जथा m- एकोपा m. २ C. of music &c. फडाचा बाजा m, वादनसमारंभ.m, वादनोत्सव m, गाण्यावाजविण्याची बैठक f-मजलस f, जलसा m. [C. OF SINGING, PLAYING AND DANCING संगीत n, तौर्य n, तौर्यत्रिक n. C. ROOM गाण्याचा अड्डा m- फड m, संगीत शाळा f.] ३ agreement एकोपा m, समा m, जुगल f, ऐकमत्य n, एकविचार m. Concertina (kon-sar-te'na) n. mus. (दोन्ही हातांनी ओढून वाजवितात तो) बेंडबाजा m. Concer'to n. एखाद्या विशिष्टवाद्यांत वाजविण्याकरितां बांधलेली चीज किंवा गत f. Concert-pitch n. mus. तारस्वर m, चढास्वर m, रंग येण्याकरिता नेहमीपेक्षां चढविलेला स्वर m. Concession ( kon-sesh'-un) [L. concessus. p. p. of concedere, to concede. See Concede. ] n. ( v. V.) the act of conceding or yielding कबूल करणे n, सूट सवलत देणे ; as, "By mutual C. s the business was adjusted.” २ मान्यता f, कबुली f. ३ सोडलेली गोष्ट f- विषय m, सूट f, मोबदल्यादाखल देणें n. ४ (सवलत किंवा सूट म्हणून) दिलेले बक्षीस n, इनाम n. ५ अमुक एक काम करण्याचा सरकाराने दिलेला विशेष हक्क m, विशेष सवलत f. Conces'sible a. Concessionaire'n. सरकाराकडून एखादा हक्क m. विशेष सवलत f. मिळालेला मनुष्य m. Conces'sionary a. Conces'sionist n. सूट किंवा हक्क द्यावा असे प्रतिपादन करणारा. Conces'sive a. Conces'sory a. सवलत देणारा. Concetto ( kon-chet'to) [ It.-L. conceptus. See conceit. ) n. pl. Concet’ti. ( konsettē ) affected wit, or conceit ओढून ताणून केलेला विनोद m. Conch (konk) [L. Concha, Sk. Sankha, शंख, a shell. ] n. शंख m, कंबु m, सिंधुपुष्प n. २ शंखवाय n. (शिंगासारखा किंवा तुतारीसारखा शंखाचा उपयोग करतात तो). ३ बहामा बेटांतील रहिवाशी m. ४ arch. (चर्चच्या पूर्वबाजूला) अर्ध-वर्तुलाकार घुमट असलेला) शंखाकृति इमारतीचा भाग m, शंख m, इमारतीचा शंख m. ५ anat. बाहेरचा कान m, कानाचा शंख m. Conchif'erous a. शंख असलेला-युक्त, शंखोत्पादक. Conch'iform a. शंखाकृति, शंखाकार. Conch-oid n. कोणत्याही सरळ कोनाचे तीन सारखे भाग करणारा वर्तुळ खंड n, अनुशंखवृत्तखंड n. Conchoid'al a. शंखासारखे उच्चनीच भाग असलेला. Concholog'ical a. शंखशास्त्राचा. Conchol'ogist n. शंखशास्त्र-पारंगत-वेत्ता. Conchol'ogy n. शंखशास्त्र (या शास्त्रांत शंखांच्या जातीचे आकार, धर्म, वर्ग, व त्यांतील प्राणी यांचें वर्णन केलेले असते). Conch'menstrum शंखद्राव m. Conchom'eter n. सर्पिलताकोनमापक, शंखकोनमापक. Concha ( kongʻka ) [L. concha. See conch above. ] anat. the external ear' बाह्यकर्ण m, बाहेरील कान m. २ arch. the plain semidome of an apse शंख