पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/797

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

peaceful grave my corpse C." ६ to tranquilize शांतवणे, शमविणे, निवविणे, शांत-स्वस्थ-स्थिर करणे, शम-शमन-शांति-उपशमन करणे, संतापहरण करणे; as, "C. thy mind, nor frauds are here contrived nor force designed." ७ print. ठसे-खिळे-वर्णमद्रा जुळणे. ८ to place in a proper state व्यवस्थेशीर ठेवणे, शिस्तवार लावणे. ९ mus. राग व संवादि पद्धती (harmony) च्या नियमाप्रमाणे चीज वसविणे, चिजेची (नवीन) स्वररचना करणे. Composed' a. केलेला, बनवलेला. २ रचलेला, रचित, घटित, ग्रथित, निर्मित, निबद्ध, प्रणीत. ३ शांतवन केलेला, शमित, समाश्वसित, समाहित. ४ sedate निरूद्विग्न, स्थिर, गंभीर, धिमा, शांत, अव्याकुल. Compo'sedly adv. स्वस्थपणानें, शांत मनाने. Compo'sedness n. steadiness शांतता f, गांभीर्य n, स्थिरता.f, गंभीरपणा m, स्वस्थता f. Compos'er n. रचणारा, प्रणेता, कर्ता, करणारा, ग्रंथकार. २ सांतवणास, शांत-स्वस्थ करणारा, संतापहर-हर्ता-हारक-हारी. Compo'sing n. Com'posite a. made up of Parts अनेकावयवघटित, संयुक्त, संमिश्र, मिश्रित. C.n. (R.) समास m, मिश्रण n, संघात m. Com'positely adv. Com'positeness n. Composing-stick हस्तिका n. print. टाईप जुळण्याची पकड f- पट्टी f, जुळपट्टी f. Compos'ition n. the act or art of forming the whole रचना f, निर्मिति f, बनावणे n, बनावणी f; as, "The C. of a poem or a piece of music." २ (a) (fine arts) कुशल रचना-मांडणी f, कसबी रचना f. (b) निबंधरचना f, निबंध m. (c) print. छापण्यासाठी ठसे जुळणे n. ३ combination, adjustment. घटना.f; as, "An element. ary C. of bodies." ४ a literary, musical or artistic the production निबंध m, ग्रंथ m, प्रबंध m, कदन n, काव्य n, चीज रागांत बसविण्याची कला f, चीज f, रागदारी चीज f, गीत n. ५ (Shakes.) congruity सुंसबद्धता. ६ agreement परस्परांतील तंटा m- भांडण मिटवण्याची-मिटविण्याबद्दल कबुलायत f; as, " Thus we are agreed I crave Č. may be wriiten. ७ law. निकाल m, तोड.f, तडजोड f, तोडजोड f. ८ synthesis as to analysis समास m, समाहार n, संयोगीकरण; as, “The investigation of difficult things by the method of analysis ought ever to precedo the method of composition.” Compos'itive a. (R.) मिश्रित. २ संयोगधर्मी, संयोग होण्याचा धर्म असणारा. compos'itor n. अनुक्रमाने जुळणारा. ३ जुळारी, ठसे-खिळे जुळणारा. Com'post (R.), Compos'ture n. (obs.) मिश्रण n. २ agric. जमिनीचे खत m. Compost v.t. खत घालणे. Compo'sure n. (obs.) रचणे n, बनवणे n, मिश्रण n, संयोग m. २ (obs.) adjustment व्यवस्था f, 'ताेडजोड f.. ३ ( obs.) घटना f, बनाव, रचना f. ४ calmness स्वस्थता f, शांति f, शांतावस्था.f, शांतस्वस्थचित्तता f, स्वास्थ्य n. Composite Carriage n. दोन भिन्न वर्गाच्या खणांचा (आगगाडीचा) एक डबा m, दुवर्गी डबा m. Composite numbers अनेकावयवी